ओबीसींच्या आरक्षणावर गदा आली तर सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील: विजय वडेट्टीवार
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्रे द्यावीत, अशी मागणी लावून धरली आहे.