• Sat. Sep 21st, 2024

Month: October 2023

  • Home
  • मराठा समाज आक्रमक, हिंगोलीच्या खासदारानंतर आणखी एका खासदाराचा राजीनामा

मराठा समाज आक्रमक, हिंगोलीच्या खासदारानंतर आणखी एका खासदाराचा राजीनामा

विनोद पाटील, नाशिक : मराठा आरक्षणासाठी नाशिकमध्ये गेल्या ४८ दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला उशीराने भेट देण्यासाठी गेलेले नाशिकचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसेंना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागल.…

समृद्धी महामार्गवरील कोणत्या टप्प्यातील वाहतूक ३ दिवस साडेतीन तास राहणार बंद, जाणून घ्या

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन अति उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान…

मराठा आरक्षणासाठी अजून एक बळी! तरुणानं विहिरीत उडी घेत संपवलं जीवन, कुटुंबाचा आक्रोश

जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एक बळी गेल्याची घटना जालन्यात घडली आहे. मराठा आरक्षणासाठी जालन्यातील कचरेवाडी येथील मराठा बांधवांने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोपान बाबुराव कचरे (३०)…

पश्चिम रेल्वेवर मार्गिकेचे काम; मात्र प्रवाशांचे हाल, ट्रेन उशिराने धावत असल्याने स्थानकांवर गर्दी

मुंबई: पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना घर गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. ट्रेन उशिराने धावत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी…

धक्कादायक…! रागात पत्नीवर हल्ला; आईने पाहताच पोटात चाकू सोडून पती फरार, नेमकं काय घडलं?

नागपूर: पत्नीच्या पोटात चाकू सोडून पतीने पलायन केल्याची थरारक घटना नागपुरात घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने बेरोजगार पतीने चाकूने वार करत पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. आईने आरडाओरडा करताच आरोपी…

‘तो’ काही करण्याआधी आपण त्याला मारू; मित्रांनी कट रचला, आधी पाठलाग केला, नंतर धक्कादायक कृत्य

पुणे: चोवीस तासांत गोळीबार आणि खुनाच्या दोन घटनांनी शहर सोमवारी हादरून गेले. खडकमाळआळीत रविवारी मध्यरात्री घरात शिरून तरुणाचा डोक्यात गोळी झाडून खून करण्यात आला. जुन्या भांडणाच्या रागातून दोन अल्पवयीन मुलांनी…

भावंड आईसोबत नदीवर गेले; लहान मुलगा अचानक पाण्यात पडला, वाचवण्यासाठी दोघांची उडी, मात्र…

नाशिक: जिल्ह्यात असलेल्या येवला तालुक्यातील उंदीरवाडी या गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. नदीच्या पाण्यात बुडून दोन सख्ख्या भावंडांचा आईच्या डोळ्यासमोरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आई थोडक्यात बचावली आहे.…

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी सहा महिन्यांचं वेटिंग,अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील सिनेट निवडणूकीचा नवा कार्यक्रम विद्यापीठाने जाहीर केला असून आता २१ एप्रिलला सिनेटसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणूक जवळपास सहा…

अखेर बीड जिल्ह्यात कलम १४४ लागू, जाळपोळीसह तोडफोडीमुळं जिल्हाधिकाऱ्यांचा संचारबंदीचा निर्णय

बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिसंक वळण लागलं आहे. जिल्ह्यात पाच ते सहा ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर,…

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 30 : “मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात…

You missed