शेजारचा वहिनीला त्रास द्यायचा; दिराला राग अनावर, जाब विचारायला गेला, मात्र घडलं भलतचं अन् सगळं संपलं
Pune News: पुण्यात जाब विचारायला गेलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. भावाच्या पत्नीला संदेश पाठवून त्रास दिल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणावर शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. आरोपींनी तरुणाच्या…
होमवर्क अपूर्ण; शिक्षकांच्या तक्रारीनंतर वडील ओरडले, सातवीत शिकणाऱ्या मुलीने घेतला टोकाचा निर्णय
छत्रपती संभाजीनगर: शहरातील औरंगपुरा भागातील भडाई गल्लीत एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शिक्षकांनी दिलेला होमवर्क केला नाही म्हणून वडील रागावले होते. यातून सातवीत शिकणाऱ्या एका १२ वर्षीय…
सप्टेंबरअखेरच्या पावसाची कमाल, पुणे जिल्ह्यातल्या एका तालुक्यातच टँकर
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे जिल्ह्यात सप्टेंबरअखेर पावसाने जोरदार हजेरी लावली असली, तरी जिल्ह्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरू शकली नाहीत. मात्र, जिल्ह्यातील टँकरची संख्या घटली आहे. पावसाने पाठ…
पत्राच्या घरात राहणाऱ्या वाघे बाईंनी विठुरायाच्या चरणी अर्पण केले १८ लाख रुपयांचे दागिने
धाराशिव: वास्तव्यासाठी पत्र्याचे जुनाट, जीर्ण घर ना खाली फरशी, ना विजेची व्यवस्था, रात्री केवळ मिणमिणत्या दिव्याचा प्रकाशात राहणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी गावातील बाई लिंबा वाघे यांनी श्रद्धेपोटी विविध मंदिरांना ५०…
विकृतीचा कळस! शिक्षक पित्याचा ३ वर्षीय मुलीवर अत्याचार, डॉक्टर-डॉक्टर खेळू म्हणत कृत्य केलं
छत्रपती संभाजीनगर: डॉक्टर-डॉक्टर खेळू असे म्हणत पोटच्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर पेशाने शिक्षक असलेल्या बापाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शिक्षक असलेल्या बापाविरूध्द…
कुणबी मराठा पुरावा सादर करण्यासाठी मराठा बांधवांची गर्दी, एकाने आणली जुनी तांब्याची घागर
नांदेड : जिल्ह्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी आज न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या सदस्यांनी विभाग प्रमुखांनी आढावा घेतला. यावेळी मराठा बांधवांनी…
क्लिनर ट्रकखाली झोपला; चालक स्टेअरिंगवर बसला, गाडी सुरू केली, नंतर जे घडलं त्यानं…
Jalgaon News: जळगावमध्ये ट्रकखाली सापडून क्लिनरचा मृत्यू झाल्याची घटना घटना घडली आहे. दीपक विनोद मेढे असे मयत क्लिनरचे नाव आहे.
दादांवर टीका नको, कार्यकर्त्यांचा बैठकीत सूर, पवार गटाच्या नेत्यांकडून संबंधितांना ‘योग्य’ समज
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठी फूट पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या समर्थकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला गेला आहे. या फुटीनंतर पहिल्या मोठ्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका…
आरोपीला पेशीसाठी कोर्टात आणलं; पुन्हा जेलमध्ये गेल्यावर घडलं असं काही की सगळेच चक्रावले
पुणे: एकीकडे ललित पाटील प्रकरण पुण्यात सह राज्यातील पोलीस प्रशासन तणावात आहे. दरम्यान मंगळवारी येरवडा जेलमधून कोर्टात नेलेल्या आरोपीला दुपारी परत जेलमध्ये हजर केल्यानंतर त्याच्याकडे २५ ग्रॅम चरस आढळून आला.…
रुग्णाला घेऊन जाणाऱ्या कारची दुचाकीला धडक दुचाकीला धडक, २ मावस भावांनी जीव गमावला
जळगाव: जळगावातील जामनेर तालुक्यात फत्तेपूर गावाजवळ कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण मावसभाऊ ठार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात…