भाजप आमदाराच्या पीएला पुत्रशोक, डेंग्यूसदृश आजारामुळे १३ वर्षीय लहानग्याचा मृत्यू
धुळे : धुळे शहरासह जिल्ह्यात डेंग्यू आजाराने मोठ्या प्रमाणात थैमान घातलेले असून ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. दुसरीकडे मात्र कोणत्याही ठोस उपाययोजना होत नसल्याचे चित्र…
भरधाव गाडीची नऊ वाहनांना धडक, मोपेड २० फूट उंच उडाली, डोक्यावरुन चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू
कोल्हापूर : मद्यधुंद अवस्थेत भरधाव गाडी चालवत नऊ वाहनांना धडक दिल्याने कोल्हापुरात भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले आहे. या अपघातानंतर…
पुण्यावर शोककळा! बॉक्सिंग स्पर्धेत डोक्याला लागला मार, ‘एनडीए’च्या छात्राचा जागीच मृत्यू
रेणुका धायबर यांच्याविषयी रेणुका धायबर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४…
मोठी बातमी : मुंबईत ईडीचे ७ ठिकाणी छापे; पालिका उपायुक्तांसह ठाकरे गटाच्या नेत्यांचा समावेश
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : करोना काळात स्थलांतरित कामगारांना देण्यात येणाऱ्या खिचडीमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी सात ठिकाणी छापे टाकले. त्यामध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या उपायुक्त व शिवसेना…
भविष्य निर्वाह निधी अधीक्षक ACBच्या जाळ्यात; ४० हजारांची लाच घेताना पकडले रंगेहाथ
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : निवृत्त मुख्याध्यापकाची अर्जित रजेची रक्कम देण्यासाठी ४० हजारांची लाच घेणाऱ्या शिक्षण विभागाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधीच्या (माध्यमिक) अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहाथ अटक…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
Maharashtra Breaking News in Marathi:मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबईकरांची काहिली, तापमानाचा पारा ३६ अंशापार; अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईकरांच्या काहिलीत १८ ऑक्टोबरपासून आधीच अंदाज वर्तवल्याप्रमाणे वाढ झाली आहे. मुंबईचा पारा बुधवारी ३६ अंशापार पोहोचला होता. सांताक्रूझ येथे ३६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची…
Lalit Patil Drugs Case: पलायनासाठी मिळाले होते २५ लाखांचे फंडिंग? ललित पाटीलबाबत मोठा दावा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ससून रुग्णालयातून फरारी होत नाशिकमध्ये मुक्कामी राहिलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याला एका महिलेने मदत केल्याची माहिती समोर येत आहे. तिला भूषण पाटील याने दिलेले…
मुंबादेवी कोंडीमुक्त होणार, श्रमिकांना बॅटरीवरील हातगाडी मिळणार; दीपक केसरकर यांची माहिती
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबादेवी, झवेरी बाजार, काळबादेवी परिसरातून वाट काढताना जागोजागी मालवाहतूक करणारे हातगाडी चालक, दुचाकी, चारचाकी गाड्यांची पार्किंग यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. हातगाडी चालकांनाही…
आता ना पैसा लागणार ना वशिला… बदली थेट ऑनलाईन होणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय
मुंबई : परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या यावर्षापासून ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत…