हिरे व्यवसाय गुजरातच्या वाटेवर, १६ हजार कोटींच्या ‘डायमण्ड बोर्स’ला लालफितीच्या कारभाराचा फटका
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: देशभरातील सोने-चांदीचे केंद्र असलेल्या मुंबईत मागील काही वर्षांत हिरे व्यवसायदेखील उदयास आला होता. मात्र, लालफितीच्या कारभारात मंजुरीच्या विलंबामुळे मुंबईतील हा १६ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय…
Latur News: हिंदू लिंगायतांचा आरक्षणासाठी मोर्चा; शिवा संघटनेने केले नेतृत्व
म. टा. प्रतिनिधी, लातूर : हिंदू लिंगायत समाजातील ३२ पोटजातींना ओबीसी, एसबीसी व एनटी आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत शिवा संघटनेच्या वतीने धडक मोर्चा…
मुलीच्या भविष्यासाठी पैसा नव्हे तर ऑक्सिजन लावणारा बाप; १८व्या वर्षापर्यंत प्रत्येक वाढदिवसाला लावणार एक झाड
मुंबई: मुलीचा जन्म झाला की लोक तिच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी बॉन्ड्स, एलआयसी पॉलिसी, एफडी किंवा सुकन्य योजना सुरू करतात. तिच्या भविष्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची असतेच. पण तिचे भविष्य जितके महत्त्वाचे आहे…
हिंगणा तिहेरी हत्याकांड; राजू बिरहाच्या फाशीवर ३१ ऑक्टोबरला निर्णय होण्याची शक्यता, वाचा नेमकं प्रकरण
नागपूर: दारुविक्रीच्या व्यवसायासातील प्रतिस्पर्धांचा पाठलाग करून सत्तूरने तिघांचे गळे कापणाऱ्या कुख्यात राजू छन्नुलाल बिरहा (५५) याची फाशी कायम ठेवायची की नाही यावर मंगळवारी निर्णय होणे अपेक्षित आहे. त्याच्या शिक्षेवरील दोन्ही…
आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवू नका अन्यथा… पोपटराव पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अहमदनगर : सध्या महाराष्ट्रात विविध समाजातील आरक्षणाबाबत संघर्ष चालू आहे. ज्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्र उभा केला त्या राज्यकर्त्यांनाच गावात प्रवेश मिळत नाही ही परिस्थिती अतिशय खेदजनक आहे. निर्णय घेण्यास उशीर झाल्यास…
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करणाऱ्या तरुणावर ऑईल फेकलं, बेदम चोपही दिला
सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलकांनी राज्यातील विविध भागात आक्रमक रुप घेतल्याचं दिसून आलं. बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्येही अशीच घटना घडली…
सोसायटीत लहान मुलांचा वाद; भांडणात कुटुंबाची उडी, अन् हाणामारीचं स्वरुप, कल्याणमध्ये नेमकं काय घडलं?
ठाणे: डोंबिवली जवळच्या निळजे येथील लोढा हेवनमध्ये राहणाऱ्या एका सोसायटीतील लहान मुलगा इतर मुलांना खेळताना मारहाण करतो. त्या मुलाला इतर मुलांना मारू नकोस असे सांगितल्याने त्याचा राग त्याच्या कुटुंबियांना आला.…
पुणे जिल्ह्यातून ‘मल्हारनगर’ जिल्हा नव्याने करावा, मल्हार गड दसरा मेळाव्यात मागणी
पुणे (जेजुरी) : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मल्हार भक्तांच्या साक्षीने मल्हार गड दसरा मेळाव्याचे आयोजन आज जेजुरीतील छत्री मंदिर परिसरात करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मुंबई, खानदेश या विविध…
गुड न्यूज, पुणे -नागपूर- पुणे मार्गावर आणखी एक स्लिपर बस, एसटीतर्फे पाच बसेस उपलब्ध
नागपूर : पुणे- नागपूर- पुणे मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आणखी एक स्लिपर सेवा सुरू केल्याने आता ३ स्लिपर व २ शिवशाही अशा ५ बसेसची सुविधा झाली आहे. पूर्वी या…
ससून रुग्णालयातून ललित पाटीलचे पलायन; कामकाजावर प्रश्नचिन्ह, आता कैदी रुग्ण समितीच्या पुनर्रचनेचा निर्णय
पुणे: ससून सर्वोपचार रुग्णालयातील कैदी रुग्ण समितीचे अध्यक्ष डॉ. सुजित धिवारे यांनी हे पद नको असल्याचे पत्र अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना दिले आहे. त्यामुळे आता पुन्हा कैदी रुग्ण समितीची…