• Fri. Jul 3rd, 2026

    Month: October 2023

    • Home
    • तरुण तुरुंगात; मित्राला करमेना, जेलमधून सोडवण्यासाठी धक्कादायक कृत्य, नेमकं काय घडलं?

    तरुण तुरुंगात; मित्राला करमेना, जेलमधून सोडवण्यासाठी धक्कादायक कृत्य, नेमकं काय घडलं?

    पुणे: गुन्हेगार मित्राला जामीन मिळवून देण्यासाठी एकाने ठाण्यातील चोरट्याची मदत घेऊन शहरात साखळीचोरीचे गुन्हे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चोरट्याला अटक करण्यात आली असून ठाण्यातील चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल…

    ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट! ड्रग्ज बनवायचा फॉर्म्युला कुणी दिला? पोलिसांनी सांगितलं सत्य

    पुणे: ललित पाटील ड्रग्स तस्करी संदर्भात अनेक नाव पुढे येत आहे. या माध्यमातून राज्यात सुरू असलेले ड्रग्स रॅकेटचे धागे दोरे पोलिसांच्या हाती लागला आहे. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील, सह…

    पुणे झेडपीच्या शिक्षण विभागावर अजित पवार नाराज, अधिकाऱ्यांना तंबी, लोकसभा निवडणुकीबाबतही मोठं भाष्य

    म. टा. प्रतिनिधी, पुणे:शाळांच्या ‘स्व मान्यते’च्या फाईलवर ‘वजन’ ठेवल्याशिवाय मान्यता मिळत नाही. शाळांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधला नाही तर शाळांच्या प्रस्तावात त्रुटी काढल्या जातात. स्व मान्यतेसाठी रेट कार्ड तयार केले…

    अंगणवाड्या स्मार्ट करण्यावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

    बीड दि. २१ ( जिमाका): बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील जवळपास ३ हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी शासनाने निधी दिला आहे. स्मार्ट अंगणवाडी अंतर्गत प्रस्ताव दाखल करताना जागा उपलब्ध असेल तरच प्रस्ताव दाखल…

    दोन गटात आधीपासूनच वाद; उत्सवात समोरासमोर आले, पुन्हा भांडणाला तोंड फुटलं, अन्…

    ठाणे: आयरे गावातील गावदेवी मंदिरात शुक्रवारी रात्री ८.३० च्या दरम्यान दोन गटात तुफान राडा झाला आहे. आयरे गाव येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून ती मारामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ५०…

    मोबाईलवरुन वाद, बीपी वाढल्याने आई बेशुद्ध पडल्याचा दावा, पोस्टमार्टम करताच मुलाचे पितळ उघडं पडलं, अन्..

    नागपूर : नागपूर शहरातील संत गजानन महाराज नगर येथे मुलानेच आईचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घडली. रामनाथ वडवाईक असे आरोपी मुलाचे नाव आहे. रामनाथ गुलाबराव बडवाईक याने दारूच्या नशेत…

    बालमृत्यू रोखण्यासाठी महिलांची प्रसूती संस्थागत होणे गरजेचे –  महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे 

    छत्रपती संभाजीनगर, दि.२१ (जिमाका): बालमृत्यू रोखण्यासाठी महिलांची प्रसूती संस्थागत (रुग्णालयांमध्येच) करावी व यासाठी जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबवा, असे आदेश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. महिला व बालविकास…

    महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्र (सीपीआर) येथे शहीद पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना अभिवादन

    पुणे, दि.२१: मागील वर्षभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील शहीद अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्र (सीपीआर) पुणे येथील पोलीस हुतात्मा स्मृति स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून…

    दिव्यांगांनी एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात करावी -राज्यपाल रमेश बैस

    मुंबई,दि. २१: कृत्रिम प्रज्ञा व मशीन लर्निंगच्या आजच्या काळात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. परंतु, त्यासोबतच अनेक कौशल्ये कालबाह्य ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर दिव्यांग पुरुष व महिलांनी एकापेक्षा अधिक…

    बेकायदेशीर खंडणी प्रकरण; तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन, नागपुरात नेमकं काय घडलं?

    नागपूर: बेकायदेशीर खंडणी प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस मुख्यालयातील हवालदारासह ३ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मुख्यालयातील हवालदार पप्पू ताराचंद यादव आणि नवीन…