• Fri. Jul 3rd, 2026

    Month: October 2023

    • Home
    • आरक्षणाचा प्रश्न सोडवा, २५ तारखेनंतरचं आंदोलन तुम्हाला झेपणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा

    आरक्षणाचा प्रश्न सोडवा, २५ तारखेनंतरचं आंदोलन तुम्हाला झेपणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा

    जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारनं ओबीसीत समावेश करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. राजकीय नेत्यांनी जीआर…

    तुळजाभवानी देवीची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा, काय आहे यामागील आख्यायिका? जाणून घ्या

    धारशिव: शारदीय नवरात्र महोत्सवात रविवारी वारी दुर्गाष्टमी दिवशी तुळजापुरातील श्री तुळजाभवानी देवीची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री. तुळजाभवानीची आज २२ ऑक्टोबर रोजी नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर महिषासूर…

    शेतीच्या वादातून महिलेला मारहाण, विनयभंगाची तक्रार; सुरेश धस यांच्या पत्नीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

    बीड: भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह तिघांवर बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल माध्यमावर वायरल झाला असून व्हिडिओची फॉरेनसिक तपासणी करण्याची मागणी…

    तुम्हालाही वीजबिलासंबंधी हा मेसेज आलाय का? सावधान; अशी केली जातेय फसवणूक, कशी घ्याल खबरदारी?

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : मुंबईतील मुलुंडमध्ये वास्तव्यास असलेले, मुंबई पोर्ट ट्रस्टमधून सेवानिवृत्त झालेले ६८ वर्षीय गृहस्थ मोबाइल हाताळत बसले होते. इतक्यात एक संदेश आला. त्यात रात्री साडेनऊ वाजता घरातील…

    पुणेकरांना आठवला संतोष माने: वर्दळीच्या चौकात काळजाचा ठोका चुकवणारा Video; काय घडलं?

    पुणे: पुण्यातील गजबजलेल्या आणि अत्यंत वर्दळीच्या वेताळ चौकात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील रस्त्यावरुन पुणे महानगरपालिका अर्थात पीएमपीएलच्या एका चालकाने बेदरकारपणाने बस चालवल्याचा प्रकार घडला आहे. रविवारी सकाळी हा…

    मुंबईजवळ पुन्हा संतापजनक घटना! मराठी कुटुंबाला घरखरेदीस नकार, अर्धा व्यवहार पूर्ण केला, पण…

    म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : मराठी असल्याचे सांगत घर देण्यास नकार देण्यात आल्याची घटना मुलुंडमध्ये काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यापाठोपाठ आता भाईंदरमध्येही एका कुटुंबाला ते मराठी असल्याने घर खरेदीस…

    मोठी बातमी: पुण्यात मद्यधुंद पीएमपीएल चालकाने राँग वेवरुन बस चालवली, १०-१५ वाहनांना धडक

    पुणे: पुण्यातील गजबजलेल्या आणि अत्यंत वर्दळीच्या वेताळ चौकात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील रस्त्यावरुन पुणे महानगरपालिका अर्थात पीएमपीच्या एका चालकाने मद्यधुंद अवस्थेत बस चालवल्याचा प्रकार घडला आहे. रविवारी सकाळी…

    Sambhajinagar News: शहरात पाण्याची आवक घटली; बिघाडाची मालिका सुरुच, १५० एमएलडीचा फटका

    छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणी पुरवठा योजनेत बिघाड होण्याची मालिका सुरूच आहे, त्याचा परिणाम म्हणून शहरात येणाऱ्या पाण्याची आवक घटली असून नागरिकांनी कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी मिळू लागले…

    भारत हा हिंदूंचा देश आहे, शिवरायांनी मुस्लिमांनाही जवळ केले; डॉ. मोहन भागवतांचं वक्तव्य

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘भारत हा हिंदूंचा देश आहे. म्हणूनच येथे मुस्लिमांचाही योग्य सांभाळ केला जातो. जगभरात सगळीकडे भांडणे होत असताना भारतात या मुद्द्यावर भांडणे होती नाहीत. छत्रपती शिवाजी…

    आगीतील जखमींची मृत्यूवर मात; ‘व्हेंटिलेटरवरचे ते पाच दिवस’, रुग्णांनी सांगितला थरारक अनुभव

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरातील जयभवानी या इमारतीला पंधरा दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीमध्ये गंभीर जखमी झालेल्या काही रुग्णांची अवस्था इतकी बिकट होती की त्यांचे प्राण वाचतील…

    You missed