• Mon. Nov 25th, 2024

    Month: October 2023

    • Home
    • Nashik Drug Case: ‘नशा’ विक्रेत्यांची रवानगी कारागृहात; पगारे गॅंगला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

    Nashik Drug Case: ‘नशा’ विक्रेत्यांची रवानगी कारागृहात; पगारे गॅंगला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : सोलापुरात एमडी (मेफेड्रॉन) तयार करण्याचा कारखाना सुरू असून, नाशिकमध्ये ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळीला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे…

    आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडू नका, विषय लावून धरा; मनोज जरांगेंचा मराठा आमदारांना सल्ला

    जालना: मराठा आमदार आणि खासदारांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन किती फायदा होईल, ते मला माहिती नाही. मात्र, आता मराठा आमदार आणि खासदारांनी गप्प बसू नये. सगळे मराठा आमदार आणि खासदारांनी…

    राज्यात चिंताजनक स्थिती असताना फडणवीस प्रचाराला, अजितदादांना मोक्याच्या क्षणी डेंग्यू: राऊत

    मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यातील वातावरण पेटले असताना आणि चिंतेची परिस्थिती असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत. तर अजित पवार यांना मोक्याच्या क्षणी डेंग्यू झाला…

    Mira-Bhayandar: कारखान्याला लागलेली आग विझवताना कर्मचारी जखमी, कंत्राटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

    म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : भाईंदरमध्ये एका कारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलामध्ये मदतनीस म्हणून कार्यरत असणारा कंत्राटी कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. या कर्मचाऱ्याला कोणतीही सुरक्षित…

    पाणी प्रकल्प मुंबईकरांसाठी की कंत्राटदार-राजकीय नेत्यांसाठी? काम सुरु होण्याआधीच वाढला खर्च

    मुंबई : शहरातील वाढती लोकसंख्या आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता अधिक पाण्यासाठी नवीन पर्याय शोधणे आवश्यक आहेच. मात्र, हा पर्याय शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा असावा. समुद्राचे खारे पाणी गोड…

    मुख्यमंत्री शिंदेंची फोनवरुन मनोज जरांगेंशी चर्चा, विश्वासू सहकारी अंतरवाली सराटीत पाठवला

    मुंबई: उग्र आणि हिंसक स्वरुप धारण केलेले मराठा आरक्षण आंदोलन शमवण्यासाठी राज्य सरकारकडून पडद्यामागे वेगवान हालचाली सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना…

    कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिकाऱ्यांवर हल्ला, भाजप आमदाराला न्यायालयाचा दणका

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: शीव-कोळीवाडा येथील पंजाबी कॉलनीमध्ये जवळपास सहा वर्षांपूर्वी अतिधोकादायक इमारतींमधील बेकायदा वीज-पाणीपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याच्या आरोप प्रकरणात विशेष न्यायालयाने सोमवारी…

    पुणेकर शिंकांनी बेजार, अ‍ॅलर्जीच्या आजारांनी डोकं वर काढलं, काय आहेत कारणं?

    पुणे : आपल्या आसपास वारंवार शिंका येणे, सकाळी उठल्यावर शिंका येणे, खोकला येणे, डोके दुखणे, नाकातून पाणी येणे या प्रकारचा त्रास होत असलेले लोक मोठ्या संख्येने दिसू लागले आहेत का…

    आरक्षणासाठी मराठा आमदारांची एकजूट, गुप्त ठिकाणी बैठक? राज्य सरकारवर दबाव आणण्याची रणनीती

    मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. कालपासून बीड, परभणी, धाराशीव या जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाने हिंसक स्वरुप धारण केले आहे. या सगळ्यामध्ये मराठा आंदोलकांकडून राजकीय नेत्यांना लक्ष्य…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    जालना: आता मंत्री,खासदार,आमदारांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातील गेवराई बाज़ार गावात संतप्त मराठा आंदोलकांनी काढली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री…

    You missed