जालना: आता मंत्री,खासदार,आमदारांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा
जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातील गेवराई बाज़ार गावात संतप्त मराठा आंदोलकांनी काढली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, आमदार नारायण राणे, बदनापूरचे आमदार नारायण कुचे, ॲड. गुनरत्न सदावर्ते यांचे फोटो लाऊन प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली