• Fri. Jul 3rd, 2026

    Month: October 2023

    • Home
    • राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून; दरांची स्थिती काय राहणार? जाणून घ्या सविस्तर

    राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून; दरांची स्थिती काय राहणार? जाणून घ्या सविस्तर

    बराच काळ झालेल्या चर्चा-मागण्यांनंतर अखेर राज्यातील ऊस गाळप हंगाम येत्या एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या वर्षी देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्रात यंदा मात्र उसाअभावी…

    प्रेमाच्या जाळ्यात ओढून सामूहिक अत्याचार, कोकणात धक्कादायक प्रकार, प्रियकरासह तिघांना अटक

    सिंधुदुर्ग : मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यावर युवतीचा गैरफायदा घेत तिघांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यात घडली आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात…

    धोरण आखले आहे… तोरण बांधण्याचे! मराठा आरक्षणाबाबत सरकार मोठा निर्णय घेणार, जाहिरात चर्चेत

    मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आधी उपोषण आणि त्यानंतर राज्यभरात झंझावाती दौरे अशी दुहेरी रणनीती अवलंबत मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याची धग थोडीही…

    ठाण्याच्या पुढे लोकल विलंबाचा प्रवाशांना मनस्ताप: गाड्यांना उशीर होण्याचं नेमकं कारण काय?

    ठाणे : मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा फटका ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अगदी कसारा आणि रायगड जिल्ह्यातील कर्जतपर्यंतच्या प्रवाशांना सहन करावा लागतो. मुंबईमध्ये नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना वेळेचे…

    विमानतळामुळे गाव विस्थापित, मतदार गावाबाहेर, पण ‘कागदावर’च्या गावांची निवडणूक होणार

    कुणाल लोंढे, पनवेल : नवी मुंबई विमानतळात गावाचे अस्तित्व हरविले असले तरी वरचे ओवळे गावासाठी ग्रामस्थ मतदान करणार आहेत. सिडकोने विमानतळासाठी भूसंपादन केले, गाव जमीनदोस्त केले तरी ग्रुप ग्रामपंचायत अजूनही…

    Nagpur News: नीरी मोजणार गरब्यातील ध्वनिप्रदूषण; रामदासपेठेतील मुद्दा उच्च न्यायालयात

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : रामदासपेठेतील मोर हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या मैदानावरील गरब्याचा वाद परत एकदा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला आहे. आयोजक व याचिकाकर्त्यांनी विविध खासगी एजन्सींकडून या गरब्यातील…

    मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी ७८ ऑनलाइन अर्ज; विद्यापीठ परिसरातील ९ जणांचे अर्ज

    किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…

    हिरवी मिरची आणखीन ‘तिखट’! भाव १० ते २० टक्क्यांनी वाढला, किरकोळ बाजारात किती दर?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेते या रविवारी (२२ ऑक्टोबर) फळभाज्यांची आवक कमी झाली. परिणामी कांदा, हिरवी मिरची, शेवगा, गाजर, बीटच्या…

    मुंबईत ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा महिन्याच्या अखेरपर्यंत बसणार? असा आहे हवामान अंदाज

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत यंदा ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा महिन्याच्या अखेरपर्यंत बसण्याची शक्यता आहे. तापमानाचा पारा सोमवारी पुन्हा एकदा ३७ अंशांपर्यंत नोंदला जाऊ शकतो. त्यानंतरही आठवडाभर मुंबईत ३५…

    मुंबई-सोलापूर वंदे भारतला उदंड प्रतिसाद; कोणत्या वयोगटातील प्रवासी संख्या अधिक? आकडेवारी समोर

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला तरुण प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते सोलापूर या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमध्ये सर्वाधिक प्रवासी…

    You missed