• Mon. Nov 25th, 2024

    Month: October 2023

    • Home
    • शासकीय / निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी नामिकासूची तयार करण्याबाबतची जाहिरात – महासंवाद

    शासकीय / निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी नामिकासूची तयार करण्याबाबतची जाहिरात – महासंवाद

    महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले…

    मंत्रिमंडळ निर्णय

    निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या.…

    सैन्य दलातील अधिकारी पूर्व परीक्षेसाठी नाशिकच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण

    मुंबई, दि. ३१ : भारतीय दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व परीक्षेचे प्रशिक्षण २० नाव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत नाशिक येथे सशस्त्र सैन्य छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात नि:शुल्क देण्यात येणार आहे.…

    मराठा आरक्षण आंदोलनं पेटलं, पुण्यात मुंबई बंगळुरु महामार्ग रोखला, नवले पुलावर टायर पेटवले

    पुणे : पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर मराठा समाजाच्या आंदोलकांकडून आक्रमक आंदोलन करण्यात आलं होतं. पुण्यातील नवले पुलावर संपूर्ण रस्ता रोखण्यात आला आहे. रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक टायर जाळून बंद करण्यात…

    राज्यपाल, उपमुख्यमंत्री यांचे सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

    मुंबई, दि. 31 : देशाचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन…

    ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी सायकल अभियान’ पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी चमूला राज्यपालांकडून कौतुकाची थाप

    मुंबई, दि. 31 : मुंबई ते गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हे ४३० किमी अंतर सायकलने पूर्ण करणाऱ्या एचएसएनसी विद्यापीठाच्या विद्यार्थी चमूला राज्यपाल तथा कुलपती…

    माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

    मुंबई, दि. ३१ : माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आणि माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मंत्रालयात…

    आम्ही जातो आमुच्या गावा, मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाचे टोकाचे पाऊल, चिठ्ठी लिहित आयुष्य संपवलं

    संगमनेर, अहमदनगर : सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असून जालन्याच्या आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला राज्यभरातून मराठा समाजाचा पाठिंबा मिळताना दिसतोय. अनेक…

    नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत वाचून दाखवा, आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे कडाडले

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या सुनावणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काल कठोर पाऊल उचललं. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत…

    मराठा समाजाला आपली गरज, उपोषण मागे घ्या, आम्ही सोबत आहोत; मिटकरींचे जरांगे पाटलांना आवाहन

    अकोला : मराठा आरक्षणाचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर तुफान दगडफेक झाली असून याशिवाय घराबाहेर असलेल्या गाडीचीही जाळपोळ करण्यात आली.…

    You missed