Chandra Grahan 2023: कोजागरीच्या रात्री भारतातून खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार, साध्या डोळ्यांनी पाहता येणार?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : येत्या कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री (२८ ऑक्टोबर) भारतासह संपूर्ण आशिया, युरोप, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडांतून खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. महाराष्ट्रातून रात्री एक वाजून आठ मिनिटांपासून…
पश्चिम रेल्वेवर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, शेकडो लोकल फेऱ्या रद्द ; प्रवाशांची प्रचंड गर्दी
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: दहा दिवसांच्या ब्लॉकमुळे चर्चेत असलेल्या पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेच्या जोडकामाला सुरुवात झाली असून आज, शनिवारी सुमारे ५०० लोकल फेऱ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या…
मेट्रोत स्थानिक भूमीपुत्रानांच प्राधान्य द्या; अंबादास दानवेंच्या पुणे मेट्रो प्रशासनाला सूचना
पुणे : मेट्रो पुण्यात आणि त्यासाठी बिहारच्या वर्तमानपत्रात कामगार भरतीच्या जाहिराती कशासाठी? असा खरमरीत प्रश्न उपस्थित करत पुणे मेट्रोमध्ये प्रथमत: स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या. पुण्यात तुम्हाला सर्व कामासाठी माणसे मिळतील.…
अंमली पदार्थाची विक्री; पोलिसांनी सापळा रचला, अन् १ किलो गांजा पकडला, कणकवलीत नेमकं काय घडलं?
सिंधुदुर्ग: जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विक्रीचे प्रमाण अधिक प्रमाणावर वाढू लागले आहे. त्यामुळे कोकणात अंमली पदार्थ सारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया होताना पोलिसांकडून दिसत आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांकडून अंमली पदार्थविक्री विरोधात…
कल्याणमध्ये भाजप शिंदे गटात धुसफूस, सेनेच्या माजी नगरसेवकाची भाजप कार्यकर्त्याला मारहाण
कल्याण : भाजप कार्यकत्यांबाबत पोलीस दूजाभाव केला जात असल्याचं गाऱ्हाणं उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी मांडलं. फडणवीस आज कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड…
दारूमधून होणारे नुकसान अधिक, बियर विक्री प्रेरित विकास आम्हाला नको, अंनिसचे सरकारला पत्र
पुणे: राज्यातील बियरचा खप कमी झाला असल्याचा दावा करून महाराष्ट्रातील बियर लॉबीने राज्य शासनाला दिलेल्या निवेदनात बियरवरील राज्याचा कर कमी करावा, अशी मागणी करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. या…
अविनाश तुझ्या मदतीला मी येईन, माझ्यावर पहिली केस पडू देत : शर्मिला ठाकरे
वसई विरार : वसई विरारकरांना पाण्याची समस्या भेडसावत असून या पाणी प्रश्नाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वसई विरार महानगर पालिकेवर महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व मनसे अध्यक्ष राज ठाकरे…
प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या घरी काळा धागा अन् संशयास्पद वस्तू; सत्तेसाठी अघोरी प्रकार
चंद्रपूर : सत्ता प्राप्तीसाठी माणूस कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो. याचा प्रत्यय चंद्रपूर जिल्ह्यात आला आहे. जिल्हातील राजुरा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठानच्या निवडणूकीपुर्वी अघोरी प्रकार पुढे आला.आपल्यालाच…
अंगणवाडी मदतनीसांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
मुंबई: केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची घोषणा…
अखेर न्या. शिंदे समितीला मुदतवाढ,राज्य सरकारचा मोठा निर्णय, मनोज जरांगे काय भूमिका घेणार ?
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…