• Mon. Nov 25th, 2024

    Month: October 2023

    • Home
    • Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    शरद पवारांचा फोटो लावणार नाही, अजितदादा गटाची घोषणा, माजी मुख्यमंत्र्यांचं छायाचित्र बॅनरवर लावणार ‘राष्ट्रवादी शरद पवारांनी स्थापन केला, हे जयंत पाटील यांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही. आता अजित पवार हेच…

    नाशिकला ‘एमडी’चं फिरतं दप्तर; पुरवठ्यासाठी तरुणींचा वापर, या ठिकाणी विक्रीचा भरतोय बाजार

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : गांजा, भांग, चरस व इतर नशेच्या तुलनेत मॅफेड्रॉन (एमडी) अधिक स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असल्याने त्याच्या आहारी जाणाऱ्या तरुणाईचे प्रमाण शहरात वाढत असल्याची धक्कादायक…

    लक्ष्मण जगतापांचा निकटवर्तीय शरद पवारांच्या गटात, अजितदादांच्या बालेकिल्ल्यातच धक्कातंत्र

    पिंपरी : अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेला पिंपरी चिंचवड मध्ये शरद पवार गटाकडून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून शरद पवार यांच्यासह शरद पवार गटातील अनेक दिग्गज…

    वाहचालकांना ‘टोल’दिलासा इतक्यात नाहीच, मुंबईच्या वेशीवरील पाचही नाक्यांवर कधीपर्यंत टोल भरावा लागणार?

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा टोलनाक्यांविरोधात आंदोलन छेडले असले तरी मुंबईच्या वेशीवर असलेल्या पाच टोलनाक्यांतून वाहनचालकांची सुटका होऊ शकेल का, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. कारण, या…

    मुख्यमंत्रीसाहेब शाळा बंद करू नका ! चिमुकल्यांचे एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब.. श्रीमान नमस्कार, पत्र लिहण्यास कारण की, आपण आमच्या शाळा बंद करू नका. आम्ही सर्व शेतकरी आणि गरीब मजुरांची मुले. शाळा बंद…

    नांदेड संभाजीनगरमध्ये मृत्यूतांडव तरी निर्लज्ज सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत, आदित्य ठाकरे संतापले

    छत्रपती संभाजीनगर: नांदेड येथे एवढे मृत्यू होऊनही सरकार काही तिथे पोहोचलेले नाही. सर्वच सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा आणि मनुष्यबळाची कमतरता असताना कोणीही जबाबदारी घेण्यास तयार नाही आणि कोणतीही ठोस पावले…

    अवैध दारु विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्कचा सर्जिकल स्ट्राइक, आठ दिवसात २४२ जणांना बेड्या

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने सप्ताहांतंर्गत पुणे जिल्ह्यात घेतलेल्या अवैध दारु विक्रीप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने २८४ गुन्हे नोंदवून त्यातील २४२ आरोपींना अटक केली आहे. तसेच…

    तुम्ही मोठे कार्यकर्ते आहात, हे आधीच सांगायचे ना..! हेरंब कुलकर्णींवरच पोलिस डाफरले

    अहमदनगर : शिक्षणतज्ज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ला धक्कायक आहेत, मात्र यामध्ये सुरवातीला पोलिसांची भूमिकाही तेवढीच धक्कादायक असल्याचे समोर आले आहे. फिर्याद द्यायला गेलेल्या कुलकर्णी यांना पोलिसांनी बराच…

    केमिकल कंपनीला आग; आगीच्या ज्वाळात एक जवान जखमी, लोटे औद्योगिक वसाहतीतील घटना

    Ratnagiri News: लोटे औद्योगिक वसाहतीमधील स्केपटर केमिकल कंपनीला लागलेल्या आगीत एक जवान जखमी झाला आहे. सकाळी १२ वाजता ही आग लागली होती. दुपारी ३ वाजता आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

    राहुल गांधी हे ‘क्वालिफाइड’ व्यक्ती मात्र चांगले वक्ते नाहीत,विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘चांगला राजकीय नेता होण्यासाठी तुमच्याकडे उत्तम वक्तृत्त्व कौशल्य आवश्यक आहे. राहुल गांधी हे ‘क्वालिफाइड’ व्यक्ती आहेत. मात्र, ते चांगले वक्ते नाहीत. त्यामुळे तुम्हाला उत्तम वक्ता…

    You missed