गरबा हा श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय; गरब्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा, विश्व हिंदू परिषदेची मागणी
नागपूर: नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातील विविध शहरांमध्ये गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. गरब्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा आणि त्यासाठी त्यांचे आधार कार्ड तपासले जावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.…
दोघांत वाद अन् मग बायकोने उकळतं पाणी नवऱ्याच्या अंगावर ओतलं, बारामतीतील भयंकर घटना
बारामती: घरगुती वादाच्या कारणावरून पतीच्या अंगावर उकळते गरम पाणी टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीवर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सागर मधुकर कुंभार (वय ३५ वर्ष,…
पिंपरी-चिंचवडमधील पोलिस बनला कोट्यधीश, ड्रीम ११ गेममध्ये जिंकले तब्बल दीड कोटी
पिंपरी: सोशल मीडियाच्या जमान्यात जग अगदी जवळ आले आहे. त्यात मोबाईल सारख्या साधनांमुळे पारंपारिक खेळाकडे मुलांचा कल कमी झाला आहे. त्यातच क्रिकेट म्हणाजे सर्वांच्या आवडीचा खेळ, काही जण ग्राऊंडवर खेळतात…
घरचा भेदी… आजी-आजोबांच्या पत्र्याच्या पेटीतला खजिना चोरला, अल्पवयीन नातीच्या कारनाम्याने सारे हैराण
सातारा: हौसमौज करण्यासाठी पुण्यात राहणाऱ्या अल्पवयीन नातीनेच आपल्याच घरातील आजी-आजोबाच्या सोन्यावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. घरफोडी करून चोरीस गेलेले दागिने पुणे येथे विक्री केल्याचा पाचगणी पोलिसांना सुगावा लागताच…
विविध विभागांच्या अनुदानाच्या मागण्या मान्य – महासंवाद
मुंबई, दि. १३ : विधानसभेत आज विविध विभागांच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा व मतदान होऊन त्या बहुमताने मान्य करण्यात आल्या. सामान्य प्रशासन, महसूल व वने, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व…
शेतकऱ्यांना लवकरच नमो किसान सन्मान योजनेचे २ हजार रुपये मिळणार, १७२० कोटींना मंजुरी
Namo Shetkari Sanman : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील निधी वितरित करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली आहे. १७२० कोटी निधी वितरित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
अमरावतीच्या अंगणवाडी सेविका मेघा बनारसे यांना उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रीय प्रमाणपत्र प्रदान
नवी दिल्ली, 10 : गंभीर तीव्र कुपोषण (एसएएम) असलेल्या मुलांवर उपचार करत, पूरक आहार देऊन, तसेच आरोग्य सेवा पुरवून अशा मुलांना कुपोषणाच्या जाळ्यातून बाहेर काढल्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अमरावतीतील तिवसा तालुक्याच्या…
महिला आयोग आपल्या दारी : पीडित महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी आराखडा तयार करा – रुपाली चाकणकर
अमरावती, दि. 10 (जिमाका): महिलांवरील अन्याय, अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी तसेच त्यांना तक्रारी दाखल करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी महिला आयोगामार्फत जनसुनावणीचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून महिला…
ऑलिंपिक समितीचे अधिवेशन भारतासाठी ऑलिंपिक संयोजनाची संधी घेऊन येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १०:- ऑलिंपिक क्रीडा स्पर्धां सर्वसमावेशक असते. ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. अशा या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे मुंबईत होणारे अधिवेशन भारतासाठी ऑलिंम्पिक संयोजनाची संधी घेऊन येईल, असा…
मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी गठित मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
मुंबई, दि. १० – मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याचे, उच्च…