नाशिककरांची हक्काची पुणे-नाशिक एक्स्प्रेस ‘पळविली’; हुतात्मा एक्स्प्रेसचा बदलला रुट, कोणत्या मार्गे धावणार?
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिककरांसाठी पुण्याला जाण्याकरिता स्वस्त-मस्त आणि सुरक्षित असलेली पुणे-नाशिक-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस रेल्वेगाडी आता अमरावतीला पळविण्यात आल्याने नाशिककरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.पूर्वी पुण्याला रेल्वेने जाण्यासाठी नाशिककरांना…
आरक्षण आंदोलनांनी शहर दणाणले; विविध भागांत साखळी उपोषण, हर्सूलमध्ये प्रतीकात्मक अंत्ययात्रा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनांनी रविवारी शहर दणाणले. शहराच्या वेगवेगळ्या भागांत साखळी उपोषणे सुरू करण्यात आली आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांची हर्सूल परिसरात…
शेतमजुराच्या पोरानं जिंकलं चीन! पॅरा-एशियाडच्या ४०० मीटरमध्ये सुरगाण्याच्या दिलीपची सुवर्णधाव
डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड : हांगजोऊ येथे झालेल्या चौथ्या पॅरा-एशियाड ॲथलेटिक्स स्पर्धेत सुरगाण्याच्या लेकाने सुवर्णपदक जिंकले. हा मुलगा आहे अपंग धावपटू दिलीप महादू गावित. त्याने ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून…
Kaali-Peeli Taxi : मुंबईकर ‘काली-पिली’ टॅक्सी Miss कराल, प्रवास संपणार; का घेतला हा निर्णय?
मुंबई : गेल्या अनेक दशकांपासून देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा विचार केला तर मनात शहराच्या ‘प्रीमियर पद्मिनी’ टॅक्सीचं चित्र नक्कीच उमटेल. अनेक दशकांपासून सर्वसामान्यांसाठी वाहतुकीचे सोयीस्कर साधन असलेली ही टॅक्सी सेवा…
अजितदादा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसेनात, उलटसुलट चर्चा; पटेलांनी खरं काय ते सांगून टाकलं
उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ते काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसलेले नाहीत. आता याबद्दल प्रफुल पटेलांनी ट्विट केलं आहे.
सोन्याचे दागिने असल्याचे सांगून हाती दिले पितळ; नागपूरच्या व्यावसायिकाची दीड लाखांची फसवणूक
Nagpur News: कमी दरात दागिने देण्याच्या बहाण्याने दोन भामट्यांनी व्यावसायिकाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
Kojagiri Purnima 2023: वाजतगाजत निघाला छबिना; तृतीयपंथींकडून गडावर रात्रभर सप्तश्रृंगी देवीचा जागर
म. टा. वृत्तसेवा, कळवण : कोजागरी पौर्णिमेनिमित्त राज्यातील विविध भागांतून सजून-धजून आलेल्या शेकडो तृतीयपंथींनी सप्तशृंग गडावर पारंपरिक पद्धतीने मोठ्या भक्तिभावाने भगवतीचा छबिना काढला. त्यानंतर तृतीयपंथींच्या गुरूंच्या उपस्थितीत रात्रभर गीत-नृत्य सादर…
हॉटेलच्या मागे रंगली होती कोजागरीची रात्र, पोलिसांनी लपून छापा टाकताच पाहिलं धक्कादायक…
अहमदनगर : कोजागरी पौर्णिमेनिमित्त शनिवारी रात्री सर्वत्र नागरिक गाणी, गप्पा-गोष्टी आणि चंद्राच्या साक्षीने दूध पिण्याचा आनंद लुटत असताना नगरच्या कोठला भागात मात्र जुगाराचे डाव सुरू होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने…
बोलताना त्रास, हातांची थरथर; जरांगेंची प्रकृती खालावली; मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन
Edited by कुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 29 Oct 2023, 1:31 pm Follow Subscribe मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. साखळी उपोषणाचं रुपांतर आमरण उपोषणात…
राजकीय नेत्यांचा लहरीपणा, नाशिकमधील स्पर्धा मुंबईत होणार, खेळाडूंना मनस्ताप
नाशिक : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने १४, १७ व १९ वयोगटाच्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा या १ नोव्हेंबर रोजी नाशिक…