• Mon. Sep 23rd, 2024

Month: October 2023

  • Home
  • गुप्तधन शोधण्याचा मध्यरात्री डाव, पोलिसांना कुणकूण, आरोपी फरार, पण तासात सूत्रे फिरली अन्…

गुप्तधन शोधण्याचा मध्यरात्री डाव, पोलिसांना कुणकूण, आरोपी फरार, पण तासात सूत्रे फिरली अन्…

अमरावती : एका १२ वर्षीय पायाळू बालकाच्या मदतीने मध्यरात्री टाकळी जहागीर येथील महिलेच्या घरात गुप्तधन शोधण्याचा प्रकार सुरू असतांना काही गावकऱ्यांना या प्रकाराची कुणकूण लागल्याने गुप्तधनावर पाणी फेरल्या गेले. याबाबत…

शाळांमधील मुलींच्या स्वछतागृहांच्या सुधारणेबाबत उपाययोजना करा, नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

मुंबई : सरकारी अनुदानित शाळेमध्ये, मुलींच्या मासिक पाळीच्या वेळेची शारीरिक स्वच्छता राखण्यासाठी शाळांमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. काही ठिकाणी स्वच्छ्ता गृहात पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. अनेक स्वच्छतागृहे खुली अवस्थेत आहेत,…

एक पक्ष, एक नेता… शिवाजी पार्कचा तिढा सुटताच शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळाव्याचा टीझर लाँच

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कचं म्हणजेच शिवतीर्थ हे समीकरण गेली अनेक वर्ष सुरु आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या…

आईची ‘माया’ आटली! नवजात बाळाला वाळूच्या ढिगाऱ्यात पुरण्याचा प्रयत्न

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : जिल्ह्यातील सावनेर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाटणसावंगी येथे हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. येथील पाटणसावंगी आदासा बायपास येथील महेंद्र धार्मिक यांच्या घराच्या मागे रात्रीच्या अंधारात नवजात जिवंत…

टोलप्रश्नी राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट, मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं? वाचा…

मुंबई : पथकर नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नये यासाठी आवश्यक मनुष्यबळाची संख्या वाढवावी. स्वच्छतागृहासह रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुंबई एन्ट्री पॉईंटच्या टोल नाक्यांवर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे, पथकर…

नागपूरमधून ११ वर्षांचा सिद्धार्थ गायब, पुणे स्टेशनवरील सीसीटीव्हीत दिसला,आईचं भावनिक आवाहन..

पुणे : नागपूर येथे राहणारा सिद्धार्थ सिंग हा राहत्या घरातून दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान गायब झाला होता. त्याला शेवट पुणे रेल्वे स्टेशनवर पाहण्यात आलं आहे, सीसीटीव्ही मध्ये त्याचं…

नीरा-लोणंद रेल्वे दुहेरीकरण : ९ दिवस प्रवाशांचे हाल, कोणत्या गाड्या रद्द, कोणत्या उशिरा?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे विभागातील पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील नीरा-लोणंद स्थानकांदरम्यान ब्लॉक घेऊन रेल्वे ट्रॅक दुहेरीकरणाशी संबंधित विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. या कामामुळे १२ ते २१ ऑक्टोबर…

समूह शाळेमुळे सरकारी शाळांचं वाटोळं होणार, आता बलिदानाची वेळ, संघटना आक्रमक, सरकारचं पाऊल काय?

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारच्या ‘शाळा दत्तक योजना’, ‘शाळा समूह योजना’ धोरणांमुळे सरकारी शाळांचे वाटोळं होणार आहे. सरकारी शाळांवाले आज जात्यात तर आपण सुपात आहोत. आता सगळ्यांनी बलिदान करण्याची वेळ…

अजित पवार ते स्वप्न पूर्ण करतील, शरद पवारांच्या वक्तव्यानंतरही दादा समर्थकांना विश्वास

अकोला : अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास पहिला हार घालणार असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यासंदर्भात विचारलं असता शरद पवार यांनी ते स्वप्न असून ते घडणार नसल्याचं म्हटलं. या व्यक्तव्यावर आमदार…

मेंढा लेखाला ग्राम पंचायतीचा दर्जा द्या, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : महात्मा गांधी आणि विनोबा भावेंच्या विचारांमधून भूदान व ग्रामदान चळवळ उभी झाली. याच विचारातून गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखाचा जन्म झाला. मात्र, गेल्या दहा वर्षांत राज्य सरकारने मेंढासाठी…

You missed