राज्यात बालमृत्यूची चिंताजनक आकडेवारी समोर; ३ महिन्यांत इतक्या बालकांनी गमावला जीव, काय कारण?
मुंबई : राष्ट्रीय पोषण मास म्हणून हा महिना महाराष्ट्रासह सर्व राज्यांमध्ये साजरा केला जात असताना राज्यातील कुपोषित मुलांचे व बालमृत्यूचे आकडे अस्वस्थ करणारे आहेत. कुपोषण व त्या कारणांमुळे होणारे बालमृत्यूंचे…
बहिणीला भेटून मावशी भाच्यासोबत निघाली, मात्र खड्ड्याने घात केला, हृदयाला घरं पाडणारा शेवट
छत्रपती संभाजीनगर : भाच्यासोबत बाईकवरुन जात असताना दुचाकी खड्ड्यात आदळली. त्यामुळे मागे बसलेली वयोवृद्ध महिला दुचाकीवरून खाली कोसळली, दुर्दैवाने यावेळी भरधाव वेगात आलेल्या चारचाकी वाहनाने महिलेला चिरडले अन् तिचा मृत्यू…
पीडित महिलांशी सौजन्याने वागा; पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांचे आदेश
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘अत्याचार किंवा अन्य प्रकरणांमध्ये पीडित महिलांना त्रास होणार नाही. त्यांच्याशी; तसेच त्यांच्या कुटुंबीयांशीही सौजन्याने वागा. अशा प्रकरणात संबंधित गुन्हेगार किंवा आरोपीला तत्काळ अटक करण्याबाबत…
पोलिसांकडून चौकात नाकाबंदी, नागरिक त्रस्त; आमदाराने रस्त्यावर उतरुन सर्वांदेखत पोलिसांना झापलं
पालघर: राज्यातील सर्वात गरीब आमदार अशी ओळख असलेले माकपचे आमदार विनोद निकोले यांनी नागरिकांना देण्यात येणाऱ्या त्रासाच्या मुद्द्यावरुन पोलिसांना फैलावर घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या नाकाबंदीमुळे…
न्यायाधीशांवर आरसा बघण्याची वेळ आली आहे काय? माजी न्यायमूर्ती सिरपूरकर यांचा सवाल
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘जोपर्यंत स्वत:ला जाणत नाही, तोवर स्वत:चे मूल्यांकन करता येणार नाही, हे खरे आहे. मात्र न्यायाधीशांवर स्वत:चा चेहरा आरशात बघण्याची वेळ आली आहे काय’ असा सवाल…
पायाखालचा भाग निखळला, स्फोटासारखा प्रचंड आवाज अन् लिफ्टचा सांगाडा कामगाराच्या अंगावर कोसळला
म. टा. प्रतिनिधी, ठाणे: बाळकुम परिसरातील रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीमधील सर्व्हिस लिफ्ट कोसळून पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी…
Good News:गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय; मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीबाबत महत्त्वाचा निर्णय
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना अवजड वाहनांच्या वाहतूकीमुळे कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी परिवहन विभागाने नियमावली जाहिर केली आहे. यानुसार कोणत्या वाहनांना वाहतूक करता येईल याची माहिती देण्यात आली आहे.
Pune News: मुलीच्या प्रसूतीसाठी जाताच महिलेच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; तीन तासातच डाव साधला
म. टा. प्रतिनिधी, पुणे: एका महिलेच्या घरी चोरट्यांनी घरफोडी करून दोन लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले. संबंधित महिला मुलीच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात गेली असताना वाघोली येथे हा प्रकार घडला.…
साखर साठेबाजीला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल, अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
म. टा. प्रतिनिधी, पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर साखरेची दरवाढ होत असल्याने केंद्र सरकारने मोठे घाऊक, किरकोळ साखर विक्रेते, व्यापारी, प्रक्रियादार यांच्याकडील उपलब्ध साठ्याची माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे…
Mumbai News: तापमानात चढउतार, विचित्र हवामान, संसर्गाचं वाढतं प्रमाण; मुंबईत आजारांची साथ
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईप्रमाणेच राज्याच्या विविध भागांत ताप, सर्दी, खोकला, डोळे येण्याची साथ आणि इन्फ्लुएन्जा यामुळे सर्वसामान्य बेहाल आहेत. पावसाची उघडीप, वातावरणामधील बदल आणि विषाणू संसर्गासाठी पोषक अशा…