तलाठी भरतीनंतर आता ‘कृषी’ परीक्षेतही हायटेक कॉपी; नाशकातील ‘ते’ परीक्षा सेंटर पुन्हा चर्चेत
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: तलाठी भरती प्रक्रियेत पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये हायटेक कॉपी करणाऱ्या संशयितांना अटक केल्याची घटना ताजी असताना, आता कृषी विभागाच्या भरतीतही कॉपीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली…
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या विसर्जन विहिरींमध्ये पाणीच नाही; गणेशभक्तांना मोठा मनस्ताप
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर:पाचव्या दिवशी गणेश विसर्जन करण्यासाठी विसर्जन विहिरीवर गेलेल्या भाविकांना विहिरीत पाणी नसल्याने मनस्ताप सहन करावा लागला. विसर्जन विहिरींमध्ये पाणीच नसल्यामुळे मूर्ती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या भाविकांची मोठी…
मुंबईत जंगलाच्या पोटात भूमिगत बोगद्यांचा प्लॅन, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे वेगवान प्रवास
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: पूर्व व पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेने गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प (जीएमएलआर) हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत गोरेगाव चित्रनगरी ते भांडुप खिंडीपाडादरम्यान दोन समांतर…
Kolhapur News: मर्डरचा आरोपी जामिनावर सुटला, तुरुंगाबाहेर येताच बिअरची बाटली फोडून भररस्त्यात सेलिब्रेशन
कोल्हापूर : कोल्हापूर येथे खून आणि खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आणि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पाचगाव येथील आरोपी मिलिंद पाटील आणि गणेश कलगुटकी जामिनावर सुटल्यानंतर मिरवणूक काढल्याप्रकरणी पाच गावातील एकूण १६…
Nagpur Rain: पाच फूट पाण्यात उतरले, जिवाची पर्वा न करता वाचविले माय-लेकाचे प्राण
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: पहाटे मुसळधार पाऊस सुरू होता. सीताबर्डी परिसरात महापूर आला. पुरात अडकलेले माय-लेक मदतीसाठी आरडाओरड करायला लागले. बिनतारी संदेशयत्रेणवर या घटनेची माहिती आली. पोलिस अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले.…
जन्मदात्या आईने कोवळा जीव रस्त्यावर सोडून दिला, महिला पोलीस कर्मचाऱ्याचं मन गलबलून आलं अन्…
नवी मुंबई: अभागी मातांकडून नकोशा झालेल्या तान्हुल्या जीवाला सोडून देण्याच्या घटना आपल्याला सर्रास ऐकायला मिळतात. नवी मुंबईच्या घणसोली परिसरातही नुकताच असाच एक प्रकार समोर आला. घणसोलीच्या लक्ष्मी रुग्णालय आणि फिटनेस…
मुस्लिम आरक्षणासाठी पहिली बैठक मुंबईत, शिंदे-फडणवीसांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत प्रत्येक मागासलेल्या आणि इतर समाजांमध्ये विकास झाल्याचे दिसून येत आहे. मात्र मुस्लिम समाज हा स्वातंत्र्याच्या काळात जेवढा विकसित होता. त्यापेक्षाही अधिक आर्थिक आणि सामाजिक…
आधी लाकडाने डोक्यात वार, उठेना म्हणून दगडाने ठेचलं; पोटच्या मुलाकडूनच आईची निर्घृण हत्या
नांदेड : जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या आईची उखळाच्या दगडाने डोकं ठेचून हत्या केली. नायगाव तालुक्यातील बरबडा गावात शनिवारी सायंकाळी ही घटना…
शंभर वर्षांपासून भजनाच्या गजरात बाप्पांना निरोप देतात; ‘या’ गावाने जपलीय एकत्र मिरवणुकीची परंपरा
मिरा-भाईंदर: गणपती विसर्जन मिरवणूक म्हटले की, ढोलताशांचा गजर किंवा डीजेचा दणदणाट यांची स्पर्धा रंगलेली दिसते. परंतु, याउलट चित्र भाईंदरच्या राई गावात गणेश विसर्जनादिवशी पाहायला मिळते. या गावातील ग्रामस्थ भजनाच्या गजरात…
ह्रदयद्रावक! म्हशींना पाणी पाजण्यासाठी नदीवर गेले; अन् अनर्थ घडला, लेकरांच्या आक्रोशानं गाव हळहळलं
जळगाव: म्हशींना पाणी पाजण्यासाठी जात असताना अचानक बोरी नदीला पूर आला. यात पाय घसरून शेतकरी वाहून गेल्याची घटना पारोळा तालुक्यातील भिलाली गावाजवळ बोरी नदीच्या पुलावर शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली…