विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग तीनची रिक्त पदे १५ दिवसात भरणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
• संचमान्य प्राध्यापक आणि वर्ग ४ च्या पदभरतीबाबतही लवकरच निर्णय लातूर, दि. 17 (जिमाका) : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त जागाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली असून येत्या 15 दिवसात…
तरुणांच्या कौशल्य विकासातून रोजगार निर्मितीवर भर – मंत्री छगन भुजबळ
नाशिक, दि. 17 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) :- शासनामार्फत विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरुणांमधील कौशल्य विकसित करून रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री…
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना; कारागिरांच्या सक्षमीकरणाची योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवावी – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
नाशिक, दिनांक : 17 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): भगवान विश्वकर्मा यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने’ चा शुभारंभ नवी दिल्ली येथे करण्यात आला आहे. योजनेच्या…
पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ ३० लाख कारागिरांना होणार-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे दि. १७ : पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या माध्यमातून ३० लाख कारागिरांना लाभ होणार आहे. ही योजना १३ हजार कोटींची असून योजनेमुळे देशातील कारागिराच्या आर्थिक उन्नतीसोबत त्याच्या परंपरागत कौशल्याची…
पीएम विश्वकर्मा योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणार – केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पीएम विश्वकर्मा योजनेचा देशात शुभारंभ केंद्रीय वित्त राज्यमंत्री कराड, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती छत्रपती संभाजी नगर येथील कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद छत्रपती संभाजी नगर,…
प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
मुंबई दिनांक १७ सप्टेंबर : केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून…
नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देण्यासोबतच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत
श्री तुळजाभवानी मंदिर विकासाचा 1328 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे डिजिटल आरोग्य अकाउंट काढणार पात्र लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड वाटप होणार धाराशिव,दि.17(जिमाका) :- जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाल्या…
मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
लातूर, दि. 17 (जिमाका) : मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्याच्या…
प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
मुंबई दिनांक १७ सप्टेंबर : केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार…
सेवा महिना अंतर्गत विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार
मुंबई, दि. 16 : राज्यात आजपासून 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत सेवा महिना राबविण्यात येणार असून “’सेवा महिना’’ अंतर्गत विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…