Sambhajinagar : रुग्णाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटलमध्ये तोडफोड; डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनाही केली मारहाण
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : सिडको येथील मॅक्सकेअर हॉस्पिटलमध्ये रुग्ण महिलेबरोबर आलेल्या नातेवाइकांना, ‘गर्दी करू नका. बाहेर थांबा’, असे सांगितल्यानंतर नातेवाइकानी तोडफोड केली. तसेच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली.…
कांदा दरकपातीने लासलगाव समितीतून शेतकरी माघारी; अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने सुटला तिढा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘नाफेड’ने निर्धारित केलेल्या कांद्याच्या दरात गुरुवारी लासलगाव बाजार समितीत अचानक कपात करण्यात आली. त्यामुळे नाराज शेतकऱ्यांची ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांसोबत हमरीतुमरी झाली. अनेक शेतकरी विक्रीसाठी आणलेला कांदा…
कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंतची प्रवासी वाहतूक सुरु
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग किल्ल्याचं पर्यटकांना नेहमी आकर्षण असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पाण्यातला किल्ला म्हणून त्याची ओळख आहे. चारही बाजूने समुद्राच्या पाण्याचा वेढा असलेला हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी…
दोन दुचाकीच्या अपघातानंतर बाचाबाची; वाद मिटला तेव्हढ्यात घडली मोठी दुर्घटना, ३ ठार, १ गंभीर जखमी
बुलडाणा: मागील काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखाली व घाटावरील भागांमध्ये दूचाकी अपघाताचे सत्र थांबता थांबेना असे चित्र आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी देखील एक मोठी दुर्घटना घडली. दोन दुचाकीचा किरकोळ अपघात झाल्यानंतर…
गुुड न्यूज, सप्टेंबरमध्ये पावसाचं कमबॅक होणार, आयएमडीकडून नवी अपडेट, जाणून घ्या
मुंबई : मान्सूनच्या पावसानं ऑगस्ट महिन्यात ब्रेक घेतल्यानंतर सप्टेंबर महिन्यात तरी चांगला पाऊस होणार का याकडे सर्वाच्या नजरा लागलेल्या आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होणार आहे.…