शरद पवारांचा आक्रमक बाणा; इंडियाच्या बैठकीतूनच अजित पवार गटाला अप्रत्यक्ष इशारा, म्हणाले…
मुंबई : विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया या नावाने आघाडीची स्थापना केली असून या आघाडीची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. आज या बैठकीचा समारोप होत असताना पत्रकार परिषदही घेण्यात…
पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून प्रेयसीने खून; आंबोली घाट बनतोय गुन्हेगारांचा हॉटस्पॉट
सिंधुदुर्ग : प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह आंबोली घाटात फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्येची घटना २९ ऑगस्ट रोजी घडली होती. गोवा आणि सिंधुदुर्ग पोलिसांनी संबंधित युवतीचा मृतदेह घाटातून शोधून…
मुंबईतून ‘इंडिया’ने फुंकलं रणशिंग; समन्वय समितीची घोषणा, शरद पवारांसह या १३ नेत्यांचा समावेश
मुंबई : केंद्रातील भाजप सरकारला आव्हान देत एकत्र आलेल्या इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला पराभूत करण्यासाठी काय रणनीती आखली जावी,…
भांडणामुळे जोडपं वेगळं झालं; मुलाच्या वाढदिवशी एकत्र आलं, मात्र पुन्हा पेटला वाद अन् घडलं भलतचं
ठाणे: डोंबिवली पूर्वेकडील म्हात्रेनगर परिसरात राहणाऱ्या एका नव दाम्पत्याच्या लग्नाचा बुधवारी वाढदिवस होता. कुटुंबातील सर्व सदस्यांनी यानिमित्ताने एकत्र येऊन वाढदिवस साजराही केला. मात्र यावेळी आई-वडिलांमध्ये भांडण झाले. संतप्त पतीने पत्नीवर…
घरातील किरकोळ कारणावरून महिलेने उचलले टोकाचे पाऊल, १ वर्षाच्या मुलीसह संपवले आयुष्य
Mumbai News: घोडबंदर रोड येथील जॉय स्क्वेअर सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलेने १ वर्षाच्या मुलीसह सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुंबई: मुंबईतील घोडबंदर परिसरात एका धक्कादायक घडना…
ऑनलाइन मोबाइल मागवला, पण मिळाला फरशीचा तुकडा अन् साबण; अखेर भामटे पोलिसांच्या ताब्यात
पुणे : ई-कॉमर्स कंपनीकडून ऑनलाइन मोबाइल विकत घेणाऱ्या ग्राहकांना मोबाइलऐवजी फारशीचा तुकडा, साबणाची वडी आणि बंद पडलेले मोबाइल देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक…
मुंबईतील प्रमुख रस्त्यांसोबतच गल्ल्यांमध्येही स्वच्छता मोहिम राबवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १: ‘मुंबईतील केवळ प्रमुख रस्ते नव्हे, तर अगदी गल्लीबोळातून त्वरीत स्वच्छता मोहीम राबवावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आय. एस. चहल…
शेवटपर्यंत मातीशी एकनिष्ठ राहणार – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे
मुंबई, दि. १ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानांतर्गत कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी मातीला नमन करून…
शिवछत्रपती क्रीडा पुरस्करावर ‘पोस्टमन’ची मोहोर; यशाने हरखून गेले पोस्ट ऑफिसमधील सहकारी
संदीप देशपांडे, मनमाड: मूळचा अकोल्याचा व सध्या मनमाड येथे पोस्टमन म्हणून कार्यरत हरिवंश टावरी यांनी बॉक्सिंगमधील कामगिरीद्वारे यंदाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. सहकाऱ्याच्या या अतुलनीय कामगिरीमुळे पोस्ट…
पाणी कपात तातडीने नको; लातूर MIDCबाबत अमित देशमुख यांची उद्योगमंत्र्यांना विनंती
लातूर : ‘पावसाने उघडीप दिल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. असे असले तरी लातूर व परिसरात परतीच्या मान्सूनचा पाऊस चांगला पडतो, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे लातूर एमआयडीसीतील पाणीपुरवठ्याची कपात करण्यापूर्वी…