पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी घेतला ‘संत ज्ञानेश्वर उद्यान’ नुतनीकरणाचा आढावा
औरंगाबाद, दि. 15 (जिमाका) – पैठण येथील ‘संत ज्ञानेश्वर उद्यानाचे नूतनीकरण व सुशोभिकरणा’च्या कामाचा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक पार पडली.…
विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते कोंकण भवन येथे ध्वजारोहण संपन्न
नवी मुंबई, दि.१५ :- भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७६ वा वर्धापन दिन आज कोंकण भवन येथे जल्लोषात साजरा झाला. यावेळी कोंकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते कोंकण भवन प्रांगणात सकाळी ९.०५…
भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात; जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
अमरावती, दि. 15 : भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ‘हर घर तिरंगा’ व ‘मेरी मिट्टी , मेरा देश ‘ या…
सिडको बसपोर्टला लागेना मुहूर्त; ५ वर्षांनंतरही महापालिकेच्या परवानगीची अद्याप प्रतीक्षा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : सिडको बस स्थानकाच्या जागेवर सोलापूरच्या धर्तीवर बसपोर्ट बांधण्याची घोषणा करण्यात आली. सिडको बसस्थानकात ३० फलाटांचे बस स्टॅण्डसह आगारासाठी जागा देण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे.…
Chhatrapati Sambhajinagar News LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले
म. टा. विशेष प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: वर्षानुवर्षे नियोजनाचा अभाव असल्याने शहरवासीयांना नियोजित वेळेनुसार पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक दीड महिन्यांपासून कोलमडले आहे. ऐन पावसाळ्यात पाणीबाणीमुळे नागरिक…
Navi Mumbai Crime: नशेत महिलांच्या डब्यात घुसला, हटकल्याने पोलिसाला मारहाण; लोकलमध्ये रात्री थरारक घटना
नवी मुंबई : दारूच्या नशेत लोकलमधील महिलांच्या डब्यात चढलेल्या व्यक्तीला दुसऱ्या डब्यात जाण्यास सांगितल्याने या व्यक्तीने डब्यात तैनात असलेल्या पोलिसाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री ट्रान्स हार्बर रेल्वे…
कॉलेजची वर्गमैत्रीण आणि आजींकडून बदनामी; आईकडून समजूत, अल्पवयीन विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय
अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील सौंदळा गावातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली . मुलीच्या आत्महत्या प्रकरणात तिचीच अल्पवयीन वर्गमैत्रीण आणि वर्गमैत्रीणीच्या दोन्ही…
कुलगुरुंनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने हिंदी विद्यापीठात खळबळ; आंदोलन अन् आरोपांमुळे निर्णय?
म. टा. वृत्तसेवा, वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ल यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला प्रा. शुक्ल यांनी कुलाध्यक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…
ना अक्षरओळख, ना अंकांची समज; नागपूर जिल्ह्यात शिक्षणाची विदारक स्थिती उघड
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : स्वातंत्र्याची ७६ वर्षे पूर्ण होत असताना नागपूर जिल्ह्यातील सातव्या वर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजीतील इज, एम, नो हे शब्द वाचता येत नाहीत. कित्येक विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
उजनी धरणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला पुणे, सोलापूर व मराठवाड्यास जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी सांडव्यावर सोडण्यात आलेल्या तीन रंगाच्या रोषणाईमुळे…