• Mon. Jul 6th, 2026

    Month: August 2023

    • Home
    • लव्ह जिहादचा आरोप करत तरुणाला बेदम मारहाण, मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरील प्रकार

    लव्ह जिहादचा आरोप करत तरुणाला बेदम मारहाण, मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरील प्रकार

    मुंबई : लव्ह जिहादचा दावा करत एक धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात एका मुस्लीम तरुणावर लव्ह जिहादचा आरोप करण्यात आला. इतक्यावरच न थांबता आरोपींनी या मुस्लीम तरुणाला…

    ATM मध्ये भरण्यासाठी १ कोटी रुपये घेऊन निघाला, मन फिरले, कर्मचाऱ्याचे धूम स्टाईल नौ दो ग्यारह

    नंदुरबार : एटीएमसाठी कॅश पुरवठा करणाऱ्या व्हॅनमधून कर्मचाऱ्यांनेच तब्बल एक कोटी पाच लाखांची रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना नंदुरबार शहरातून समोर आली आहे. नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरातून ही समोर…

    धक्कादायक! शिव रेल्वे स्थानकात पत्नीला धक्का लागला, पतीच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू

    मुंबई : शीव स्थानकात पत्नीला धक्का लागल्याने रागाच्या भरात दाम्पत्याने एका तरुणाला मारहाण केली. मारहाणीत तरुण रेल्वे मार्गावर पडल्याने रेल्वेच्या धडकेत झालेल्या त्याचा मृत्यू झाल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी घडली.…

    शिंदे गटाच्या आमदाराला धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह नगरसेवकाने सोडली साथ, भाजपमध्ये प्रवेश

    जळगाव: पत्रकाराला अश्लील शिवीगाळ केल्यासह त्याच्या मारहाण प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शिवसेना आमदार किशोर पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघात मित्रपक्ष असलेल्या भाजपने जोरदार धक्का दिला आहे. आमदार किशोर पाटील यांचे खंदे…

    आईसोबत फेरफटका मारत होती तरुणी; अचानक अनोळखी तरुण आला, अन… धक्कादायक कृत्यानं खळबळ

    ठाणे: कल्याण पूर्वेकडील तिसगाव परिसरातील राहणारी अल्पवयीन तरुणी तिच्या आईसह घरात जात असताना एका तरुणाने तिच्यावर चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. या…

    काका पुतण्याच्या खेळीने ठाकरे सावध; ठाकरेंचा प्लॅन ‘बी’ काँग्रेससोबत ठरला, पवारांशिवाय ‘पॉवर’ दाखवणार?

    पुणे: १२ ऑगस्ट २०२३… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांची पहिल्यांदाच पुण्यात गुप्त भेट झाली. त्यामुळे महाविकास आघाडीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. काका-पुतण्याच्या भेटीवर काँग्रेस आणि…

    सोसायटीतील महिलेबद्दल आक्षेपार्ह उल्लेख, १४० जणांना ई-मेल, पुण्यात धक्कादायक प्रकार

    पुणे :पुण्यात कोंढवा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका व्यक्तीनं धक्कादायक कृत्य केलं आहे. सोसायटी मध्ये राहणाऱ्या एका महिलेबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत ती चालायला आली आहे का अशा आशयाचा मेल…

    स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टी होती, मित्रांनी आग्रह केला आणि तो विहिरीकडे गेला, घडले धक्कादायक

    नागपूर : मित्रांसोबत पोहायला गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना नागपुरातील इसासनी येथील माधव नगरीमध्ये घडली. १५ वर्षीय महेश थापा हा इंदिरा माता नगर, डिंगडोह येथील रहिवासी असल्याचे…

    मुंबई पुणे दोन्ही मार्गांवर वाहनांच्या रांगा, सुट्ट्यांमुळं पर्यटकांची गर्दी, पाहा फोटो

    पुण्यातील पर्यटनस्थळी मोठी गर्दी दिवसेंदिवस पर्यटकांमध्ये पर्यटनाचे आकर्षण वाढले आहे. मुंबई, ठाणे व पुण्यातील पर्यटकांसह महाराष्ट्र आणि देश विदेशातील पर्यटक लोणावळा, खंडाळा आणि मावळातील विविध पर्यटन व धार्मिक स्थळांना भेटी…

    शाळेत हजार विद्यार्थी; मात्र इमारत धोकादायक स्थितीत, संस्थाचालकाचे दुर्लक्ष, पालकांचे मोठं पाऊल

    नंदुरबार: एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात कवळीथ येथे शाळेला ग्रामस्थांनी आणि पालकांनी टाळे ठोकल्याचा प्रकार घडला आहे. या आदर्श हायस्कूलची इमारत…

    You missed