शेवगावातील रेणुकामाता मंदिरात धाडसी चोरी; देवीच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने लंपास
अमरापूर: श्री क्षेत्र अमरापूर येथील रेणुकामाता मंदिरात धाडसी चोरी शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथील रेणुकामाता मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना आज पहाटे समोर आली आहे. चोरीची माहिती कळताच शेवगाव पोलिस…
जरबेरा फुलशेतीने दिले आर्थिक स्थैर्य
परंपरागत शेती सोडून नवीन शेती पद्धतीचा अवलंब केल्यास अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कल्पकता या माध्यमातून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग होऊ शकतात. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील मासोद येथील अल्प भूधारक शेतकरी राहुल मनोहरराव…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात दिली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
मुंबई, दि 18 : माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. माजी प्रधानमंत्री राजीव…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई, दि. 18 :- माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. यानिमित्त पाळण्यात येणाऱ्या सद्भावना दिनानिमित्ताने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थितांना…
राज्यात मूग, उडीद उत्पादन घटणार; मान्सून उशिरा आल्याने पेरणीचा हंगाम वाया
Pune News : यंदाच्या हंगामात पावसाचे विलंबाने आगमन झाल्याने मूग आणि उडदाच्या उत्पादनात घट होण्याचा कयास आहे. तुरीची पेरणीही ८३ टक्क्यांइतकीच झाली आहे. राज्यात यंदा मूग, उडीद उत्पादन घटणार म.…
Nashik : वादग्रस्त ‘बीओटी’ला चाल; पालिकेच्या नवीन आयुक्तांकडून प्रकल्पाचा आढावा
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आता महापालिकेतील मोक्याच्या ठिकाणच्या अकरा मिळकती ‘बीओटी’ तत्त्वावर विकसित करण्याच्या वादग्रस्त धोरणाला नवीन आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनीही पुन्हा चाल…
महाराष्ट्रातील सर्वात मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प नाशिकमध्ये; इतक्या महिलांना मिळाला रोजगार
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्यातील सर्वांत मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प नाशिकमध्ये उभारण्यात आला आहे. मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स कॅम्पसमध्ये उभारलेल्या या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन तब्बल शंभर टनांची असून, या…
लाखो तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा; तलाठी भरतीचा पेपर पहिल्याच दिवशी फुटला
नाशिक: राज्यात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची ऑनलाईन परीक्षा गुरुवारपासून सुरू झालीय. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वाकी टॉकीच्या मदतीने ऑनलाईन तलाठी परीक्षेचा पेपर फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलाय. म्हसरूळ…
आमदाराची बायको जीव देईल, गोगावलेंच्या किश्श्यामागील कारण काय? उदय सामंतांनी सगळं सांगितलं
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : एका आमदाराने मंत्रिपद न मिळाल्यास त्यांची पत्नी आत्महत्या करेल, तर एकाने मंत्रिपद न मिळाल्यास नारायण राणे आपल्याला संपवतील, असे विधान केल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदे गटातील…
जालन्यात पावणेआठ क्विंटल गांजा नष्ट; दीड वर्षांत १४ गुन्ह्यांत केला होता जप्त
म. टा. प्रतिनिधी, जालना : गेल्या दीड वर्षात जालना पोलिसांनी पावणेआठ क्विंटल गांजा जप्त केला आहे. यातील चौदा गुन्ह्यांमधील गांजा पोलिसांनी जाळून नष्ट केला आहे. अमली पदार्थ नाश समितीने कायदेशीर…