सरासरी पावसाचा विषम वर्षाव; पिकं करपत असल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, या जिल्ह्यांनी चिंता वाढवली
छत्रपती संभाजीनगर : ऑगस्टमध्ये राज्यात फारसा दिलासादायक पाऊस नसल्याने भारतीय हवामान विभागाने उपाययोजनेसंदर्भात सूचना केली होती. राज्यात सरासरीच्या ८९ टक्के पाऊस झाल्याचे राज्य सरकारतर्फे शुक्रवारी सांगण्यात आले. मात्र सरासरीच्या या…
वाशिमचा दिनेश डोळ्यात स्वप्न घेऊन मुंबईत, पण जोडप्याने ‘खून केला’, बघ्यांवरही कुटुंबाचा संताप
मुंबई : मुंबईतील सायन रेल्वे स्थानकात महिलेला धक्का लागल्याच्या कारणावरुन दाम्पत्याने एका तरुणाला मारहाण केली होती. मारहाणीत तोल जाऊन रेल्वे रुळांवर पडल्यानंतर वर येऊ शकण्याआधीच लोकल ट्रेनने तरुणाला धडक दिली…
बाळूमामांच्या नावानं चांगभलं! अधिक मासातील अमावस्या, बेलाटीत भाविकांची तुफान गर्दी
सोलापूर: उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथे अधिक मासाच्या अमावस्येनिमित्त संत श्री बाळूमामांच्या दर्शनासाठी हजारो नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. अधिक मासाच्या अमावस्येनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.…
रुग्णालयातच कोसळली, रात्रभर डॉक्टरांची वाट पाहिली, उपचाराअभावी परिचारिकेचा मृत्यू
म.टा.वृत्तसेवा,चंद्रपूर: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील परिचारिकेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. परिचारिका संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून दोषी डॉक्टर व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
गणेश वर्गणीसाठी तगादा लावला तर…; पोलीस आयुक्तांचा गणेश मंडळांना इशारा गणपती बाप्पाच्या आगमनाला केवळ एक महिना शिल्लक आहे. त्यामुळे गणपती मंडळांची वर्गणींसाठी लगबग सुरु झाली आहे. मात्र, पुणे (पिंपरी-चिंचवडचे) पोलीस…
Chhatrapati Sambhajinagar News LIVE : ज्येष्ठ शिवसैनिकाचा ठाकरेंना धक्का, शिंदे गटात प्रवेश
छत्रपती संभाजीनगर : माजी महापौर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ सदस्य गजानन बारवाल यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.बारवाल १९८८पासून नगरसेवक आहेत. एका वेळी ते…
४ वर्षीय चिमुकलीचे अपहरण, नराधमाचे संतापजनक कृत्य; विठ्ठलाची पंढरी सुन्न…
वाळूज महानगर : पंढरपूर येथे चारवर्षीय चिमुकलीचे अपहरण करून पस्तीस वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केले. ही घटना गुरुवारी रात्री नऊला घडली. संभाजी होनाजी धवारे (वय ३५ रा. वाळूज, ता. गंगापूर,…
पैसाच पैसा! महाराष्ट्रातील आमदार श्रीमंतीत दुसऱ्या स्थानी; हजारो कोटींचे मालक, आकडा वाचून शॉक व्हाल
तुषार धारकर,नागपूर : देशाचा आर्थिक गाडा ओढण्यात महाराष्ट्र राज्य नेहमी अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील आमदारही धनसंपन्नता वाढविण्यात आघाडीवर आहेत. कर्नाटकनंतर महाराष्ट्रातील आमदार संपत्तीच्याबाबतीत दुसऱ्या स्थानावर असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या…
Mumbai Metro-Mono: मेट्रो, मोनोचा तोटा महिन्याला ६७ कोटी, नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) चालविल्या जाणाऱ्या मेट्रो व मोनो रेल मार्गिका संयुक्तपणे मासिक ६७ कोटी रुपयांच्या तोट्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मार्चअखेरीस मेट्रोचा वार्षिक तोटा…
नाहूर उड्डाणपुलासाठी सहा मार्गिकांवर मध्यरात्री ब्लॉक; ‘या’ रेल्वेंच्या वेळांमध्ये बदल
मुंबई : नाहूर आणि मुलुंडदरम्यान दोन गर्डरच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सहा मार्गिकांवर आज, शनिवारी मध्यरात्री १.२० ते रविवारी पहाटे ४.२० पर्यंत ब्लॉक घोषित केला आहे. नाहूर आणि मुलुंडदरम्यान…