• Sat. Jul 4th, 2026

    Month: August 2023

    • Home
    • ऐकावे ते नवलचं! सांगलीत भरणार पक्ष्यांची निवडणूक; आचारसंहिता लागू, ‘अशी’ असणार मतदान प्रक्रिया

    ऐकावे ते नवलचं! सांगलीत भरणार पक्ष्यांची निवडणूक; आचारसंहिता लागू, ‘अशी’ असणार मतदान प्रक्रिया

    सांगली: आजपर्यंत आपण लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत एवढेच काय तर कॉलेजच्या निवडणुका पहिल्या आहेत. मात्र, सांगली शहरात एक अनोखी निवडणूक पार पडत आहे. त्याचे नाव आहे शहर…

    घाटकोपर येथील महा आरोग्य शिबिराची पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून पाहणी

    मुंबई, दि.१९: ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या आरोग्यविषयक सोयीसुविधांच्या मागण्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ‘महा आरोग्य शिबीर’ आयोजित करण्याचे निर्देश…

    महिला बचतगटांना व्यापाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे संपूर्ण पाठबळ – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

    मुंबई, दि. १९: महिला बचतगटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काची जागा आणि प्रसिद्धी यासाठी संसाधने उपलब्ध नसल्याची तक्रार पालकमंत्री लोढा यांच्यासमोर मे २०२३ मध्ये जनता दरबाराच्या माध्यमातून मांडली गेली होती. त्या…

    राज्यात प्रो-कबड्डीच्या धर्तीवर ३१ ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन -उद्योग मंत्री उदय सामंत

    मुंबई, दि.१९: राज्यात पहिल्यांदाच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय…

    रिसॉर्टमध्ये दादा भुसेंसोबत गुप्त भेट? चर्चांना उधाण येताच आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

    नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आले असून या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि शिवसेना (शिंदे गट) नेते व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यात…

    तरुण शेतकऱ्याची कमाल! कृषी पदवीनंतर शेतीच्या ओढीमुळे भाजीपाल्याची लागवड, आता घेतोय लाखोंचे उत्पन्न

    सिंधुदुर्ग: कोकणात प्रामुख्याने आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, फणस अशा हंगामी पिके घेतली जातात. त्यामुळे इतर लागवडीकडे फारसा शेतकरी लक्ष देत नाही. एवढंच नाही तर नेहमीच्या आहारात लागणारा भाजीपाला सुद्धा…

    प्रेमविवाहासाठी आई-वडिलांची संमती, अन्यथा नोंद नाही; ठराव करणाऱ्यांचे आता घूमजाव, सरपंच म्हणाले…

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: प्रेमविवाहाबाबत कथित वादग्रस्त ठराव करणाऱ्या सायखेडा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्याविरोधात नोटीस मिळताच घूमजाव केले आहे. ग्रामपंचायतीत असा कोणताही ठराव केलेला नसून, असा कायदा करण्याबाबत केवळ शासनाकडे मागणी…

    लोकसभेच्या ४८ जागांसाठी महाविकास आघाडीची जय्यत तयारी; फॉर्म्युला निश्चित होणार, मुहूर्तही ठरला!

    कोल्हापूर: तिन्ही पक्ष सध्या लोकसभेच्या संपूर्ण ४८ जागांची चाचपणी करत आहेत. महाविकास आघाडीचा लोकसभेच्या ४८ जागांसाठी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फॉर्म्युला ठरणार असून जागा वाटपाच्या मुद्द्यावरून राज्यात आमच्या कुठलाही वाद…

    Kolhapur: शाहू महाराजांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चा आणि संभ्रम कायम; म्हणाले, मला यापूर्वी…

    कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडानंतर येत्या शनिवारी २५ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात शरद पवार यांची जाहीर सभा पार पडणार आहे. विशेष म्हणजे या सभेचे अध्यक्षपद कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज…

    मधुमेहाशी लढा, ‘कोहोर्ट’चा धडा

    Diabetes: आयसीएमआर च्या संशोधनात देशात १०.१ कोटी मधुमेही आढळले. त्याच्याशी लढ्याचे आव्हान पेलताना ग्रामीण भागातील मधुमेहावर महत्त्वपूर्ण संशोधन चिपळूणनजीकच्या डेरवण येथील बी.के.एल.वालावलकर रुग्णालयात आणि वैद्यकीय महाविद्यालय करत आहे. डेरवण कोहोर्ट…

    You missed