• Sat. Mar 14th, 2026
    मधुमेहाशी लढा, ‘कोहोर्ट’चा धडा


    Diabetes: आयसीएमआर च्या संशोधनात देशात १०.१ कोटी मधुमेही आढळले. त्याच्याशी लढ्याचे आव्हान पेलताना ग्रामीण भागातील मधुमेहावर महत्त्वपूर्ण संशोधन चिपळूणनजीकच्या डेरवण येथील बी.के.एल.वालावलकर रुग्णालयात आणि वैद्यकीय महाविद्यालय करत आहे. डेरवण कोहोर्ट या प्रकल्पात दीड हजारांहून अधिक किशोरवयीन मुली, त्यांच्या मागील पिढ्यांचा, मधुमेहाच्या दृष्टिकोनातून अभ्यास होत आहे. डॉ.अनिल काकोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या आणि देशासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या या प्रकल्पाविषयी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed