नितीन देसाई मृत्यूप्रकरणी सत्यजीत तांबे यांचे गंभीर विधान, अधोरेखित केली धक्कादायक बाब
मुंबई : चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी, २ ऑगस्ट रोजी आपलं जीवन संपवलं. देसाई यांच्यावर कोट्यवधींचं कर्ज असल्याने त्याचा तगादा लावला गेल्याने त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप…
बेस्ट कंत्राटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून टप्पा वाहतूक करण्यास परवानगी
मुंबई, दि. 5: विविध मागण्यांसाठी बीईएसटी (बेस्ट ) कामगार ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (GCC) च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिनांक ३ ऑगस्ट २०२३ पासून बेमुदत संप पुकारल्याचे निदर्शनास आले आहे. या संपामुळे सर्वसामान्य…
Pune News : पुण्यात गाडीच्या काचेवर धमकीची चिठ्ठी अन्…, डिलिव्हरी बॉयची कर्जमुक्त होण्याची युक्ती वाचून थक्क व्हाल
पुणे : कर्ज बाजरी झाल्यामुळे पुण्यात येऊन डिलिव्हरी बॉयचं काम केलं. मात्र, घरातली परिस्थिती हालाकीची असल्याने कर्ज काही फिटत नव्हतं, म्हणून वेगळा पर्याय वापरत पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये राहणाऱ्या एका उद्योजकच्या…
तीन महिन्यांचे प्रशिक्षण; रोज शंभर रुपये मानधन, आता महिलांनी घडवल्या ६०० गणेश मुर्ती
सिंधुदुर्ग: गणेशोत्सव म्हटलं की कोकणात गणेश मुर्ती बनवण्याची लगबग सुरू होते. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेश शाळा कोकणातल्या चांगल्याच सजलेल्या पाहायला मिळत आहेत. कोकणातील बहुतांश भागामध्ये…
गडचिरोली जिल्ह्याकडे शासनाचे विशेष लक्ष – अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम
गडचिरोली,(जिमाका)दि.05: गडचिरोली जिल्हा हा राज्याच्या टोकावरील अतिदुर्गम जिल्हा असला, तरी शासनाचे या जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली…
निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडचणी संवेदनशीलतेने सोडवा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
अमरावती, दि. 5 : अधिकारी-कर्मचारी शासकीय नोकरीत असताना आपल्या आयुष्यातील बहुतांश वेळ हा कार्यालयासाठी तसेच जनसेवेसाठी देतो. सेवानिवृत्तीनंतर त्याचे उर्वरित आयुष्य निरामय तसेच त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव व मोबदला म्हणून…
‘ट्रिलियन डॅालर इकॉनॅामी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 5 : ‘ट्रिलियन डॅालर इकॉनॉमी’चे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराची गरज आहे. जीएसटी ही करप्रणाली जीएसटीएन नेटवर्कमुळे यशस्वी झाली आहे. अनेक राज्ये आणि विविधता असतानाही हा मैलाचा दगड…
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य संग्रहालय उभारणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
पुणे, दि.५: महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्यात येत असून यानिमित्ताने मुंबई येथे ३० एकर जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य…
महसूल विभाग म्हणजे जनता आणि शासन यांच्यात संतुलन राखणारा कणा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार। दिनांक 5 ऑगस्ट 2023 ।(जिमाका वृत्त)। शासन योजना बनवत असते, परंतु या योजनांच्या अंमलबजावणीचा मार्ग महसूल प्रशासनाच्या माध्यमातून प्रशस्त व शिस्तबद्ध होत असतो. ज्याप्रमाणे आपल्या संपूर्ण शरिराचे संतुलन राखण्याचे…
राज्यात पावसाचा जोर ओसरला, उद्या सायंकाळपर्यंत कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट नाही
मुंबई, दि. 5: भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट किंवा यलो अलर्ट देण्यात आलेला नाही, अशी माहिती…