• Tue. Jul 7th, 2026

    Month: July 2023

    • Home
    • प्रगत महाराष्ट्राचा दावा खोडणारी घटना; रस्ता नसल्याने गर्भवती महिलेला झोळीत बसवून रुग्णालयात नेण्याची वेळ

    प्रगत महाराष्ट्राचा दावा खोडणारी घटना; रस्ता नसल्याने गर्भवती महिलेला झोळीत बसवून रुग्णालयात नेण्याची वेळ

    धुळे: शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या थुवानपाणी येथे रस्त्याची सोय नसल्याने थुवानपाणी येथील एका महिलेला चक्क बांबूंना फडके बांधून त्याची झोळी करुन तीन किलोमीटर अंतरावरील गुऱ्हाळपाणी येथे नेण्यात…

    मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या गोटात वेगवान घडामोडी; अजितदादा गटातील दिग्गज मंत्री शरद पवारांच्या भेटीला!

    मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बंड करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तसंच अजित पवार यांनी राष्ट्रवादी या पक्षावरही दावा…

    मोठी बातमी, अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला, जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

    मुंबई : विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत असताना राज्यात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक गट अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेपासून वेगळी भूमिका घेत सरकारमध्ये सहभागी झाला होता.…

    तरुणी दुकानात गेली, पिशवीतून कोयता काढला अन् दुसऱ्या तरुणीवर केला जीवघेणा हल्ला; CCTV फुटेज समोर

    विरार : दुकानात काम करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना विरार परिसरात घडली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीररित्या जखमी झाली आहे. प्रचिती पाटील असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचे नाव असून…

    ‘कावेरी’ आता यूएव्हीमध्ये; ‘एलसीए’ला लागू न शकलेले इंजिन वैमानिकविरहित विमानांना

    मुंबई : भारतात तयार झालेले पहिले लढाऊ विमान ‘लाइट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट’ला (एलसीए) लागू न शकलेले ‘कावेरी’ हे इंजिन आता वैमानिकविरहित विमानांमध्ये (यूएव्ही) वापरले जाणार आहे. संरक्षण संशोधन व विकास संघटनेने…

    पाटील, एकट्याचं काम नाय! त्याला इकडे येऊ दे! गाढेश्वर धरणात अडकलेल्या तरुणाची थरारक सुटका

    नवी मुंबईच्या गाढेश्वर धरणात अडकलेल्या दोन तरुणांची पोलिसांनी सुटका केली आहे. पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या तरुणांना पोलिसांनी दोरीनं खेचलं आणि त्यांची सुटका केली.

    गिर्यारोहक पत्नीचा मोहिमेदरम्यान अपघाती मृत्यू; माउंट एव्हरेस्ट सर करत पतीकडून श्रद्धांजली

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: वयाच्या ५० वर्षांनंतर जगातील सात खंडातील अवघड शिखरे सर करायचा ध्यास मुंबईकर गिर्यारोहक शरद कुलकर्णी यांनी घेतला होता आणि १० वर्षांनी त्यांचे हे ध्येय पूर्ण झाले…

    धक्कादायक! शाळेतील शौचालयात आढळला विद्यार्थिनीचा मृतदेह, मधल्या सुट्टीत गेल्यानंतर काय घडलं?

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : वाशीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सहावीत शिकणारी विद्यार्थिनी शनिवारी सकाळी शाळेतील शौचालयात मृतावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शौचालय साफ करणारी महिला सफाईसाठी…

    समृद्धीवरील अपघात टाळण्याचा प्रयत्न, रस्ते संमोहन कमी व्हावं म्हणून MSRDC चं पाऊल, पण..

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : रस्त्याच्या दुतर्फा विविध सुविधाच नसल्याने सलग सहा-सहा, आठ-आठ तास गाडी चालवून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर चालक रस्ते संमोहनाला बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे…

    विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला किती जागा मिळणार? उदयनराजेंनी सांगितला भलताच आकडा

    सातारा : ‘आगामी लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा भाजप सत्तेवर येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. या विधानसभा निवडणुकीत राज्यात २८८ आमदार आणि लोकसभा…

    You missed