चिपळूणसह जिल्हात खबरदारी, मदतकार्याच्या उपाययोजना करा- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. १९ : कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने धोकापातळी गाठली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात…
लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी: ट्रॅकवर पाणी, अप-डाउन मार्गावर वाहतूक बंद
बदलापूर : मंगळवार रात्रीपासून बदलापूर – अंबरनाथ परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे बदलापूर – अंबरनाथमधील रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे…
जुमलेबाज आणि घोटाळेबाज आसपास, मोदींच्या शेजारी ७० हजार कोटींचा घोटाळा उभा होता : संजय राऊत
मुंबई : गेल्या ९ वर्षात भाजपला एनडीएची आठवण झाली नव्हती. परंतु आम्ही पाटणा आणि बंगळुरुला जमलो, तेव्हा मोदी-शाह-नड्डांना एनडीए आठवली. आम्ही एकत्र जमलेलो पाहून त्यांना भीती वाटते आहे. विरोधकांच्या आघाडीला…
हात-पाय बांधलेले, जंगलात पोत्यात आढळला मृतदेह; जळगावात एकच खळबळ
जळगाव : जामनेर तालुक्यातील लहासर परिसरातील जंगलात पोत्यात कोंबलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कुजलेल्या स्थितीतील मृतदेह असून संबंधित व्यक्तीची हत्या करुन तिचा मृतदेह पोत्यात कोंबून जंगलात फेकून…
अख्ख्या गावाने पती-पत्नीला भूत ठरवलं आणि…; अंनिसने थेट गावात जात अघोरीपणाचा निकाल लावला!
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका आदिवासी दाम्पत्यास डाकीण ठरवून त्यांना उपेक्षित वागणूक देणाऱ्या जनतेचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चमत्कारांविरोधात प्रात्यक्षिके दाखवून प्रबोधन केले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते या खेड्यात…
पुण्यात ATSची कारवाई, दोघे ताब्यात; काडतुसे आणि लॅपटॉप जप्त, देशविरोधी कारवाया केल्याचा संशय
म. टा. प्रतिनिधी, पुणे : देशविरोधी कारवायांच्या संशयावरून पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री दोघांना कोथरूडमधून ताब्यात घेतले. या वेळी एकजण फरारी झाला. दोघांकडून काडतुसे आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला असून, लॅपटॉपमधील माहितीच्या…
जगबुडी-वाशिष्टीने धोक्याची पातळी ओलांडली; महाड-खेड पुराच्या उंबरठ्यावर, हवामान विभागाचा अंदाज काय?
रायगड: कोकणात मंगळवारपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे कोकणातील पुराचा धोका असलेल्या महार चिपळूण खेड येथील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे ७.५०…
खड्ड्यातून मोपेड उसळताच टँकरची धडक, चाकाखाली आल्याने मित्रासमोर मैत्रिणीचा मृत्यू; थरारक अपघात
नागपूर : खड्ड्यातून मोपेड उसळल्याने टँकरच्या धडकेत विद्यार्थिनीचा जीव गेला; तर तिचा मित्र जखमी झाला. जीवाचा थरकाप उडविणारा हा अपघात बघून काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी…
फडणवीसांचे रोखठोक आदेश, मुंबई पोलीस कामाला लागले, किरीट सोमय्यांची धाकधूक वाढली!
मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओचे प्रकरण विधान परिषदेत प्रचंड गाजले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमय्या यांच्या या अश्लिल व्हिडिओंचा पेनड्राइव्ह उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे…
Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता सातारा : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून गेल्या चार दिवसात धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या धरणात २८.३२ टीएमसी पाणीसाठा झाला असून, पाणी…