रेल्वेनं करुन दाखवलं,परफेक्ट नियोजनामुळे पावसात लोकल सुरु राहिल्याचा दावा
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई लोकल बंद पडत नाही, तोपर्यंत पावसाळा आला असे वाटत नाही, असे वक्तव्य सर्वसामान्य मुंबईकर नेहमी करतात. यंदा मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने मुंबईकरांचा…
रेल्वे पोलीस मागे लागले, गोळी मारण्याची हुल; चेतन रेल्वे रुळांलगतच्या खारफुटीत शिरला अन्….
मुंबई: जयपूर-मुंबई एक्सप्रेस ट्रेनमध्ये सोमवारी पहाटे झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून रेल्वे पोलिसांनी हल्लेखोर कॉन्स्टेबल चेतन सिंह याला ताब्यात घेतले आहे. सध्या…
ट्रेनमध्ये गोळीबाराचा आवाज, दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने प्रवाशांची पळापळ,३० मिनिटांत काय घडलं?
मुंबई: रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) एका जवानाने सोमवारी जयपूर-मुंबई एक्सप्रेस ट्रेनमध्ये केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास ट्रेन पालघर आणि…
शेतकरी बिबट्याशी झुंजला आणि जिंकलाही! भररस्त्यातील थराराने सर्वच झाले अवाक्, नेमकं काय घडलं?
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : रात्रीच्या वेळी शेतातील वस्तीहून गावात दुचाकीने जाणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने झडप घालून हल्ला केला. मात्र, शेतकऱ्याने दुचाकीची तुटलेली किकचा बिबट्याच्या डोक्यावर प्रहार करीत त्याला पिटाळून लावले.…
जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबार, नेमकं काय घडलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक कहाणी
मुंबई: जयपुरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये (१२९५६) सोमवारी पहाटे गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये दोन रेल्वे पोलीस…
मृग गडावरील ट्रेकिंग महागात, भारदस्त ट्रेकरचा पाय घसरला, डोकं फुटलं, खांदाही निखळला
रायगड : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील मृगगड हा अवघड गड सर करण्यासाठी काही ट्रेकर आले होते. पावसामुळे निसरड्या झालेल्या जागेवरून पाय सरकल्याने १०० किलो वजनाचा अदनान शफिक खान हा ३८…
Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींच्या लाइव्ह अपडेटस्
मोदींच्या पुरस्कार सोहळ्यास जाऊ नका, काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना शरद पवारांना विनंती करणार मोदींच्या पुरस्कार सोहळ्यास जाऊ नका, काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना शरद पवारांना विनंती करणार असल्याची माहिती समोर आली…
Jaipur Mumbai Train Firing: पालघरजवळ एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार, पोलिसासह ४ जणांचा मृत्यू
मुंबई: जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पालघरनजीक चालत्या ट्रेनमध्ये ही गोळीबाराची घटना घडली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे…
उत्तरे देताना शिक्षकांची तारांबळ! प्रेरणा परीक्षेची काठिण्य पातळी अधिक; १० टक्केच उपस्थिती
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘पर्वतीय प्रदेशात स्वयंपाक करणे कठीण आहे कारण’, ‘वाहनांमध्ये बसवलेल्या रियर व्ह्यू मिररद्वारे निर्माण केलेले मॅग्निफिकेशन’, ‘स्वच्छ आकाश निळे दिसते कारण’ अशा प्रश्नांची उत्तरे सोडविताना…
ट्रकच्या धडकेत पोलिस वाहनाचा चक्काचूर; पोलिस शिपायासह ट्रकचालक जागीच ठार, २ जण जखमी
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : ट्रकने पोलिस वाहनाला जोरदार धडक दिल्याने अपघातात एका पोलिस शिपायासह ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन पोलिस शिपाई गंभीर जखमी झाले. नागपूर-तुळजापूर महामार्गावर कोसदनी…