• Tue. Jun 30th, 2026

    Month: July 2023

    • Home
    • शाळेची चुकीची माहिती दिली, बावळेवाडीचे लोक म्हणाले, आमदारसाहेब आता गावात पाऊल ठेवायचं नाय…

    शाळेची चुकीची माहिती दिली, बावळेवाडीचे लोक म्हणाले, आमदारसाहेब आता गावात पाऊल ठेवायचं नाय…

    शिरूर, पुणे : शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी शाळेबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती विधानसभेत दिल्याचा आरोप करत शिरुरचे आमदार अशोक पवार यांना वाबळेवाडी ग्रामस्थांनी गावात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.…

    जन्मदात्यांनाच पाण्यात विष टाकून संपवण्याचा प्लॅन, कारणही भलतंच; अशी उघडकीस आली घटना

    नांदेड : नांदेड जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. “माहेरी गेलेल्या बायकोला परत का आणत नाहीत?” या कारणाने पोटच्या मुलानेच आपल्या आई – वडील आणि भावाला…

    Maharashtra Rain Live News: महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स

    हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता, आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    Mumbai Crime: पुण्यातील आरोपीने मुंबईच्या जेलमध्ये स्वत:ला संपवलं; नेमकं काय आहे प्रकरण?

    मुंबई : धमकी, घातक हत्यारांनी दुखापत केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दीपक शिवाजी जाधव (२८) या आरोपीने शुक्रवारी सकाळी पोलीस कोठडीतच गळफास लावून आत्महत्या केली. हत्येच्या गुन्ह्यात दीपक पुण्याच्या येरवडा तुरुंगात होता.…

    पुण्यात शिकून डॉक्टर झाला, नामवंत रुग्णालयात भूलतज्ज्ञ, पण कृत्य भयंकर; कोण आहे अदनान अली?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : हडपसर भागातील नामवंत वैद्यकीय रुग्णालयात भूलतज्ज्ञ डॉ. अदनान अली सरकार हा ‘इस्लामिक स्टेट’च्या (आयएस) महाराष्ट्र मॉड्यूलचा प्रमुख असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ‘आयएस’शी संबंधित देशभरात…

    Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    Maharashtra Breaking News in Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    Mumbai News: मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, पाणीपुरवठा करणारे धरण तुडूंब; इतका लिटर पाणीसाठा जमा

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी मोडकसागर तलाव गुरुवारी रात्री १०.५२ वाजता ओसंडून…

    पथदिव्यांच्या पोलचा शॉक लागला, लोकांना वाटले दारूडा पडलाय; ठाण्यात तरुणाचा हकनाक बळी

    ठाणे : रस्त्यावर पाणी साचले म्हणून फुटपाथ वरून जाणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा विजेचा झटका लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील कळवा पूर्वेतील न्यू शिवाजीनगर परिसरात रात्रीच्या सुमारास घडली.…

    शिर्डीच्या साईप्रसादालयातील जेवणाची चव आवडली, राष्ट्रपतींनी आचाऱ्यांना धाडलं दिल्लीचं निमंत्रण

    अहमदनगर: शिर्डीच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना साईप्रसादालयातील मराठमोळे जेवण अतिशय आवडले. त्यामुळे त्यांनी जेवण बनविणाऱ्या आचाऱ्यांना काही दिवसांसाठी दिल्लीला राष्ट्रपती भवनात बोलावून घेतले आहे. शिर्डी संस्थानला राष्ट्रपती भवनाकडून…

    ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना पुढचा टायर फुटला, एसटीवरील चालकाचं नियंत्रण सुटलं, अन् …

    जळगाव : ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कापलेल्या झाडाच्या वरून चाक गेल्याने टायर फुटल्याने बसचां अपघात झाल्याची घटना शुक्रवारी मुक्ताईनगर तालुक्यात पारंबी फाट्याजवळ घडली. जळगाव ते काटेलधाम या बसला अपघात झाला…

    You missed