• Fri. Jul 3rd, 2026

    Month: July 2023

    • Home
    • आमची ऐंशी उलटल्यावर तूही असंच करशील का? अजितदादांच्या बंडानंतर रोहित पवारांचे आई-बाबा चिंतातुर

    आमची ऐंशी उलटल्यावर तूही असंच करशील का? अजितदादांच्या बंडानंतर रोहित पवारांचे आई-बाबा चिंतातुर

    मुंबई: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आणि कुटुंब कोणी फोडलं, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. लोकं ही गोष्ट विसरणार नाहीत. आमची लढाई ही भूमिकेची, अस्मितेची आणि स्वाभिमानाची आहे, असे…

    आई-बाबा मंदिरात दर्शन घेऊन आरती करत होते, बाहेर ६ वर्षीय कोवळ्या जीवावर काळाची झडप!

    जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील स्वामी समर्थ केंद्राच्या परिसरात श्री गणपती विसर्जनासाठी नगर परिषदेने एक हौद तयार करून ठेलेला आहे. या पाण्याच्या हौदामध्ये पडून ६ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू…

    आईचे अस्थिविसर्जन करुन घरी परतले, पाठोपाठ पित्यानेही प्राण सोडले; मुलांवर दु:खाचा डोंगर

    कोल्हापूर : आईच्या निधनाने दुःखात असलेल्या मुलावर वडिलही गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला. आईच्या आकस्मिक निधनानंतर रक्षाविसर्जन करून घरी परतल्यानंतर वडिलांचेही निधन झाल्याने त्यांनाही त्याच दिवशी निरोप देण्याची दुर्दैवी वेळ कोल्हापुरातील…

    डॉक्टरांच्या एका प्रश्नानं अत्याचार उघड; बेलापूर-गोरेगाव रिक्षा प्रवासात महिलेसोबत काय घडलं?

    महिलेच्या पोटातून रक्तस्रावाला सुरु झाल्यानं कुटुंबियांनी त्याला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तिला विश्वासात घेत काही प्रश्न विचारले. त्यातून गुन्हा उघडकीस आला.

    शाळकरी मुलांसह प्रौढांवर संकट; पाऊस सुर होताच सर्दी-खोकला-तापाचे रुग्ण वाढले, काय कारण?

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘नेमेचि येतो पावसाळा…’प्रमाणे आता दरवर्षीच डेंगीचा ताप सहन करण्याची वेळ येत असून, मागील आठ ते दहा दिवसांपासून डेंगी व डेंगीसदृश रुग्ण वाढल्याचे सुस्पष्ट झाले…

    रेल्वे पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरी; हाकेच्या अंतरावर चोरी झाली तरी थांगपत्ता नाही, काय घडलं?

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : सामनगावरोडवरील रेल्वेच्या क्षेत्रीय पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळून हाकेच्या अंतरावरील ‘एसबीआय’च्या एटीएम लॉबीतील एटीएम मशीन रोख रकमेसह तीन ते चार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि.…

    MNS: मनसेचा नेता तडकाफडकी शिवतीर्थवर गेला, राज ठाकरेंना भेटला, सर्व पदं सोडली अन्…

    मुंबई: राज्यात सध्या मोठी राजकीय उलथापालथ सुरु असल्याने गोंधळाचे आणि संभ्रमाचे वातावरण आहे. गेल्या वर्षभरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमधील प्रमुख नेत्यांनी आमदारांचा मोठा गट फोडून पक्षावर दावा…

    Marathi News LIVE Updates: शिवसेनेच्या मंत्र्यांची आज सकाळी अकरा वाजता बैठक; आमदार अपात्रतेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता

    ‘पीएमआरडीए’ करणार ६५०० घरांची निर्मिती परवडणाऱ्या दरामध्ये घरे बांधून देण्यासाठी ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने (पीएमआरडीए) पिंपरी-चिंचवडमधील पेठ क्रमांक १२ येथील गृहसंकुलानंतर (टप्पा १) पुढील टप्प्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.…

    आठ जण नदीकाठी फिरायला गेले, दहावीत शिकणाऱ्या दोघांनी उडी मारली अन् नको ते घडलं, सर्च ऑपरेशन जारी

    रत्नागिरी : जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील वशिष्ठी नदीतील कुंभार्ली स्मशानभूमी जवळ असलेल्या वझर या ठिकाणी आठ मुले पोहण्यासाठी गेली होती. तेथील डोहात चिपळूण मधील आतीक बेबल आणि अब्दुल कादिर…

    Thane News: घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल, वाहनांना ‘या’ तारखेपर्यंत बंदी; कारण…

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : ‘वडाळा – ठाणे – कासारवडवली’ या मेट्रो चार प्रकल्पाचे काम शहरात प्रगतिपथावर आहे. या कामादरम्यान मानपाडा ते कापूरबावडी येथे गर्डर टाकण्याचे काम येत्या १८ जुलैपर्यंत…

    You missed