• Mon. Sep 21st, 2026

Marathi News LIVE Updates: शिवसेनेच्या मंत्र्यांची आज सकाळी अकरा वाजता बैठक; आमदार अपात्रतेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता

Marathi News LIVE Updates: शिवसेनेच्या मंत्र्यांची आज सकाळी अकरा वाजता बैठक; आमदार अपात्रतेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता

‘पीएमआरडीए’ करणार ६५०० घरांची निर्मिती

परवडणाऱ्या दरामध्ये घरे बांधून देण्यासाठी ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने (पीएमआरडीए) पिंपरी-चिंचवडमधील पेठ क्रमांक १२ येथील गृहसंकुलानंतर (टप्पा १) पुढील टप्प्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रकल्पात बांधण्यात येणाऱ्या ४७ इमारतींमध्ये एकूण सहा हजार ४५२ घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी ७३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पुढील दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ‘पीएमआरडीए’ने निर्धारित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed