समान नागरी कायदा हा मुस्लिमांचा अस्तित्व हिरावण्याचा डाव- असदुद्दीन ओवेसी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: राज्यघटनेच्या निर्मात्यांनी तसेच विधी सल्लागारांनी एखादा कायदा सर्वसामान्य नागरिकांवर थोपू नये. असा इशारा दिला आहे. असे असताना समान नागरी कायदा आणून मुस्लिमांचे अस्तित्व हिरावून घेण्याचा…
Marathi News LIVE Updates: सप्तशृंगी गड घाटात बस कोसळून अपघात; बसमध्ये अंदाजे १५ ते २० प्रवासी असल्याची माहिती
आठ वर्षाची मुलगी रस्ता चूकली, घरातल्यांशी तातातूट; पुणे पोलिसांनी दीड तासात घडवली कुटूंबासोबत भेट आठ वर्षांची सिमरन घरातून एकटी बाहेर पडली. केशवनगर येथील जनसेवा बँकेजवळ गेल्यानंतर ती रस्ता चुकली. घाबरलेल्या…
Nashik Bus Accident : सप्तश्रृंगीगड घाटात भीषण अपघात, ३५ प्रवाशांसह बस थेट दरीत कोसळली
नाशिक : समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येही भीषण बस अपघात झाल्याचं समोर आलं आहे. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून…
राज्यात पुढील १० दिवस अस्मानी संकट, या भागांना हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अलर्ट जारी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढील सात ते दहा दिवसांच्या कालावधीत पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा पाऊस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा राहणार असून बहुतांश…
Mumbai News: रेल्वे स्टेशनवर लावलेले जनजागृतीचे स्टिकरच धोकादायक; नेमका काय आहे प्रकार?
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचा वापर वाढवण्यासाठी, पर्यावरण जनजागृती आणि प्रवाशांच्या तंदुरुस्तीसाठी पायऱ्या चढणे-उतरणे हिताचे, असे संदेश देणारे स्टिकर लावण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वेने घेतला.…
बेपत्ता सचिन शिंदेचा मृतदेह सापडला, हत्या की आत्महत्या? अखेर गूढ उकलले
रोहा (रायगड) : जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढले आहे. रोह्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोह्यात एका ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह नदीत तरंगताना आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली…
महिन्याभरातच दुसरा दौरा, मुख्यमंत्र्यांनी व्यक्तिगत लक्ष घालण्यासारखं कोल्हापुरात आहे तरी काय?
कोल्हापूर : शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १४ जुलैला म्हणजे येत्या शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महिनाभरातच हा दुसरा…
मेंढपाळाच्या डोळ्यासमोरच वाहनाने १०० हून अधिक शेळ्यांना चिरडले; अंगावर काटा आणणारे दृश्य
नागपूर: नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील मौदाजवळ अज्ञात वाहनाने १०० हून अधिक शेळ्या चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी टी-पॉइंटजवळ घडली. गुजरात राज्यातून मेंढ्यांचे मोठे कळप उन्हाळ्यात नागपूर जिल्ह्यात…
पहिल्यांदा नाराज हेरले, पक्षात घेतले, आता ‘फोकस’ लोकांवर, BRS कामाला लागली!
अहमदनगर : लांबलेला पाऊस, राजकारणात व्यस्त राज्यकर्ते आणि सुस्त प्रशासन अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे…
शेतकरी कुटुंबातील मयूर बनला पीएसआय; ना क्लास, ना सोयीसुविधा, स्वयंअध्ययनाने मिळवले मोठे यश
सातारा : वाई तालुक्यातील ओझर्डे गावामधील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मयूर प्रमोद गवते याने स्वयंअध्ययन करून एमपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. या यशामुळे पोलीस उपनिरीक्षक झालेल्या मयूरचे यश युवकांना प्रेरणादायी ठरणार…