वक्फ मालमत्ता ऑनलाईन नोंदणी वेबपोर्टलचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई, दि. १३: वक्फ मालमत्तांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या वेब-पोर्टलचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर…
सीईटीसाठी अंतिम वेळी भरला अर्ज, पठ्ठ्याने थेट राज्यात पहिलं येऊन गाजवलं मैदान
अकोला : नुकताच एमएचसीईटीचा निकाल लागला. यात अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले. दरम्यान ‘एमएचसीईटी’मध्ये अर्पण कासट हा विद्यार्थी राज्यात प्रथम आला आहे. एमएचसीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये…
विठुरायासाठी धर्माच्या भिंती ओलांडल्या, वारकऱ्यांची मालिश करणाऱ्या मुस्लिम सेवेकऱ्याची सर्वत्र चर्चा
पुणे : जगद्गुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला आहे. या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरीही पुण्यात दाखल झाले आहेत. या वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम…
Monsoon 2023: मान्सूनची राज्यात एन्ट्री; पाऊस कधी बरसणार? पुढील ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे
पुणे: पश्चिम किनारपट्टीवरील अनुकूल स्थितीमुळे नैर्ऋत्य मान्सूनने रविवारी गोवा, सिंधुदुर्गासह रत्नागिरीपर्यंत मजल मारली. पुढील ४८ तासांत राज्याच्या आणखी काही भागांमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी)…
Breaking: मुंबई-पुणे एक्सप्रेसवर दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प, केमिकल टँकरचा भडका; ३ जण होरपळून मृत्यू
Mumbai Pune Expressway Accident News Today : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर केमिकल टँकरचा भीषण अपघात झाला असून अपघातानंतर टँकरने पेट घेतल्याने मुंबई-पुण्याची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. तेलाच्या भडक्यामुळे संपूर्ण महामार्गावर…
“रक्त द्या, प्लाझ्मा द्या, वारंवार द्या, एखाद्याच्या जीवनाचा हिस्सा बना” !
हँलो, मी “रक्तदाता” बोलतोय, मला समजले की, आपल्या रुग्णास रक्ताची गरज आहे…मी रक्तदान करण्यास तयार आहे….! असा “रक्तदाता” नेहमीच रुग्णांसाठी आशेचा किरण ठरला आहे. आजच्या युवापिढीत समज गैरसमज दूर करणे…
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनुसूचित जमातीच्या एकूण १० विद्यार्थ्यांना परदेशात एम.बी.ए., वैद्यकीय शिक्षण, बी.टेक (इंजिनिअरींग ), कृषी, विज्ञान व इतर विषयांचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे…
भाजपच्या मोर्चानंतर पीडित महिलेचं पोलीस ठाण्याबाहेर उपोषण, नंदू जोशींच्या अटकेची मागणी
डोंबिवली : कल्याण लोकसभेत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप यांच्यातील वाद संपता संपत नाही आहे. डोंबिवली मधील भाजप पदाधिकारी नंदू जोशी प्रकरण चांगलचं पेटलं असून या प्रकरणातील पीडित महिला संतापली…
हत्या की आत्महत्या? मीरा रोड मर्डर केसमध्ये मोठा ट्विस्ट, आरोपी मनोज सानेला किती शिक्षा होणार? वाचा
मुंबई : मीरा रोड इथं झालेल्या सरस्वती वैद्य यांच्या हत्येनंतर मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. पण आता या मर्डर केसमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे, तो म्हणजे वैद्य यांची हत्या…
पाच रुपयांच्या चोरीसाठी वॉटर एटीएम फोडले; भुरट्या चोराचा प्रताप, गावकऱ्यांना मनस्ताप
चंद्रपूर: समाजात चोरीच्या अनेक घटना अधूनमधून घडत असलेल्या नेहमीच पाहायला मिळतात. आर्थिक लाभाच्या आमिषापोटी चोऱ्या केल्या जातात. बहुतांशवेळा दागिणे अथवा रोख रक्कम चोरट्यांकडून चोरली जाते. मात्र, चंद्रपुरात एका चोराने केवळ…