• Thu. Jul 9th, 2026

    Month: June 2023

    • Home
    • दीडशे वर्ष जुने चिंचेचे झाड पाडले; जखमी पक्ष्यांचा करुण चिवचिवाट,इंदापुरात संतापाची लाट

    दीडशे वर्ष जुने चिंचेचे झाड पाडले; जखमी पक्ष्यांचा करुण चिवचिवाट,इंदापुरात संतापाची लाट

    इंदापूर:इंदापूर नगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे अभिन्न अंग असणारे पुरातन चिंचेचे झाड इंदापूर नगर परिषदेकडून जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले. चिंचेच्या या महाकाय वृक्षावर वास्तव्य करणाऱ्या…

    संजय मंडलिकांची भाजपशी जवळीक; सतेज पाटील स्पष्टच म्हणाले, ”आमचं ठरलंय’ हा इतिहास झाला’

    कोल्हापूर: लोकसभा जागेसाठी कोल्हापूरमधील दोनपैकी एक जागा लढवावी, अशी भूमिका काँग्रेसने सुद्धा घेतलीय. मात्र, महाविकास आघाडीत सध्या मतदार संघ आपल्याकडे घेण्यासाठी तिन्ही पक्षांची रस्सीखेच जरी सुरू असली तरी तिन्ही पक्षाचे…

    Navi Mumbai News : साथीच्या आजारांबाबत नवी मुंबई महापालिका दक्ष, आरोग्य केंद्रांना सज्जतेचे निर्देश

    म. टा. प्रतिनिधी, नवी मुंबई : पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा धोका लक्षात घेऊन, या आजारांवर नियंत्रण आणून नवी मुंबई शहराचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. प्राथमिक नागरी…

    VIDEO| कुणाल राऊतांना विरोध, यूथ काँग्रेसच्या बैठकीत राडा, दोन गटांमध्ये खुर्च्यांची फेकाफेक

    मुंबई : युवक काँग्रेसच्या बैठकीमध्ये राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील टिळक भवनमध्ये येथे आयोजित युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. वी. श्रीनिवास यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस…

    Video: सुरक्षा रक्षकाने दिलं पेशंटला इंजेक्शन, लातूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार

    लातूर : लातूरच्या स्व. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या रुग्णालयात चक्क सुरक्षा रक्षक रुग्णावर उपचार करताना दिसत आहे.लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वाला…

    Pune Crime: पुण्यात भरदिवसा गोळीबाराचा थरार; चालत्या बाईकवर पाच जणांवर फायरिंग

    पुणे : पुणे शहरात गुन्हेगारांचा सुळसुळाट वाढला आहे. गुन्हा करताना गुन्हेगारांना पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नाही असं दिसत आहे. याचदरम्यान, पुण्यातल्या वारजे परिसरात दिवसाढवळ्या दहशत मजवण्यासाठी विरोधी टोळीवर गोळीबार केल्याचा…

    ये भाई का टेबल है, यहा से उठो; हॉटेलमध्ये खुर्चीवर बसण्यावरून, रिव्हॉल्व्हर काढली अन्…

    अमरावती: हॉटेलमध्ये खुर्चीवर बसण्यावरून दोन गटात वाद झाला. यानंतर हा वाद विकोपाला गेल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर रिव्हॉल्व्हर दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हॉटेल…

    मोबाईल दाखवून चिमुकलीचं अपहरण, पोलिसांनी असा रचला सापळा; अवघ्या दीड तासात आरोपी गजाआड

    नागपूर : शहरात लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. इतवारी रेल्वे स्थानकातून तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याची गंभीर घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. मोबाईल पाहण्याच्या बहाण्याने आरोपी…

    शेतीच्या अनुभवातून उभं केलं लोकबीज विद्यापीठ, या शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा

    अमरावती: सर्वसामान्य नागरिकांना पारंपारिक धान्यातून ऊर्जा आणि पुरेसे विटामिन्स मिळावे, यासाठी केंद्र सरकारने यंदाचे वर्ष मिलेट्स इयर म्हणून घोषित केले आहे. याच ध्येयासाठी अमरावती जिल्ह्यातील एक शेतकरी मागील अनेक वर्षांपासून…

    औरंगजेबाच्या कबरीवर लोकांची श्रद्धा आहे, सरकारने त्याचा मान राखला पाहिजे: प्रकाश आंबेडकर

    छत्रपती संभाजीनगर: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीला दिलेली भेट राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. अलीकडच्या काळात राज्यात औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन सातत्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण…

    You missed