दलालांचा सुळसुळाट, ५०० रुपयात तात्काळ दाखला; नागरिकांची लूट, महसूल विभागाकडून कारवाई कधी?
आरती गंधे, यवतमाळ : दाखले आणि प्रमाणपत्रांच्या सुविधेसाठी सेतू सुविधा केंद्र उभारण्यात आले. केंद्राबाहेरच दत्रपत्रक लावून दलाली मिटविण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक प्रमाणपत्रासाठी मुदतही घालून देण्यात आली. अनेकदा सर्व्हर डाउन राहत…
Maharashtra Monsoon : राज्यावर पावसाचं सावट, उद्या मुंबईला येलो तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
मुंबई : राज्यात रखडलेला मान्सून आता जोरदार सक्रीय झाला असून मान्सून हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने मुसळधार बरसण्यास सुरुवात केली आहे. अशात आज राज्याला ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला असून आता…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार कठड्याला धडकली, एकाचा मृत्यू
बुलडाणा: समृद्धी महामार्गावर भरधाव जाणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समृद्धी महामार्गावरील एका पुलाच्या कठड्याला धडकली. या झालेल्या अपघातात एक जण ठार झाला आहे तर 4 जण जखमी झाले आहेत.…
BRS कडून मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर, KCR यांच्या पंढरपूर दौऱ्यावर राजू शेट्टींचा मोठा दावा
कोल्हापूर : बीआरएस पक्षाकडून मलाही मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. ते गेल्या चार ते पाच महिन्यांपासून आमच्या संपर्कात होते. शेतकऱ्यांचं राज्य असेल तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून आम्ही तुम्हाला पुढे करू.…
बिल्डिंगच्या जिन्यात गाठलं, करणी सेनेच्या अध्यक्षाला बेदम मारहाण; नेमकं प्रकरण काय?
नवी मुंबई (पनवेल) : पनवेल मध्ये करणी सेनेचे प्रमुख अजयसिंग सेंगर यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजय सेंगर यांना पनवेल येथील अग्निशमन केंद्राजवळ जबरदस्त मारहाण करण्यात आली. अजयसिंग…
तिला फ्रेंडशिप ठेवायची नाही, त्रास देऊ नकोस; तरुणीच्या आईचं बोलणं ऐकून शंतनू बिथरला
पुणे: एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या हत्येची घटना ताजी असतानाच मंगळवारी सकाळी घडलेल्या एका घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा मोठी खळबळ माजली. एकतर्फी प्रेमातून शंतनू लक्ष्मण जाधव (वय २२…
वडील मजूर, आई कंडक्टर, अनिरुद्धचं नशीब फळफळलं; ब्रिटन सरकारची दीड कोटीची फेलोशिप
अमरावती : सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, बहुजन समाजातील पोरं शिकून समृद्ध व्हावी यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाचं रान केलं. त्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून प्रेरणा घेत दलित वस्तीतील शैक्षणिक…
Raigad News: आंबेनळी घाटात दरड कोसळली, पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक ठप्प
रायगड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाडजवळ नडगाव येथे डोंगरावरुन दगड कोसळल्याने एक तरुणी जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी हा प्रकार घडल्याची घटना ताजी असतानाच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारा…
पावभाजीच्या गाडीवर भांडी धुतली, झोपडपट्टीतल्या मुलांसाठी बनला शिक्षक, नागपूरच्या तरुणाची प्रेरणादायी कहाणी
नागपूर : अवैध दारूविक्री, गुन्हेगारी अशा कारणांमुळे नागपूरची रहाटेनगर टोळी झोपडपट्टी नेहमीच चर्चेत असते. पिढ्यानपिढ्या उदरनिर्वाहासाठी काबाड कष्ट, भीक मागणे, म्हैस चारणे आदी कामात गुंतलेल्या या समाजापर्यंत शिक्षणाची गंगा क्वचितच…
वाशिमच्या बाणेदार अब्दुल्लाचा बॉडीबिल्डिंग स्पर्धेत डंका
अमरावती: शरीराने अपंग आणि मनाने खचलेले अनेक लोक आपण रस्त्याच्या कडेला भीक मागून जीवन जगताना बघतो. मात्र दोन्ही पायाने अपंगत्व असताना सुद्धा अमरावती येथील शेख अब्दुल शेख अब्रार या तरुणाने…