मी भीक मागतो, आर्यनला सोडा; शाहरुखने जेव्हा वानखेडेंना मेसेज केला होता, नेमकं चॅटिंग काय..?
मुंबई : कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणातील सदोष तपास आणि आर्यन खानला सोडण्यासाठी मागितलेल्या खंडणीच्या आरोपावरुन नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे तत्कालिन विभागीय संचालक समीर वानखेडे यांची सीबीआयकडून चौकशी सुरु आहेत. या…
E-Shivneri Bus Fare: ठाणे-पुणे ई-शिवनेरीला तुफान प्रतिसाद, तिकीट दरासह जाणून घ्या बसचे वेळापत्रक
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : दादर-बोरिवलीमध्ये चार्जिंग स्टेशन तयार झाले नसल्याने मुंबईहून पुण्यासाठी ई-शिवनेरीने प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना आणखी पंधरा दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. तर परळ येथील चार्जिंग स्टेशन आजपासून…
समीर वानखेडेंनी याचिकेत शाहरुखसोबतचे चॅट का जोडले? वकिलांनी प्रकरणाचा सगळा इतिहासच मांडला!
मुंबई : अभिनेते शाहरुख खान याच्याकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपांवरून अमली पदार्थ नियंत्रण कक्ष अर्थात एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) ने गुन्हा दाखल…
शेवग्याच्या पावडरने आयुष्य बदललं; IT इंजिनियर पती-पत्नीची महिन्याची कमाई ऐकूण हैराण व्हाल
नांदेड : अनेकजण नोकरी सोडून आता शेतीकडे वळत असल्याचं चित्र आहे. अनेक शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करत लाखो रुपये उत्पन्न देखील मिळवत आहेत. नांदेडच्या उच्च शिक्षित आणि आयटी इंजिनियर असलेल्या…
Crime News : विवाहितेवर कोंबडीच्या खुराड्यात अत्याचार, प्रियकर पळाला पण पतीचा स्वीकारण्यास नकार
Amravati Crime News :एका विवाहित महिलेने अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. प्रेम प्रकरणातून प्रियकराने अपहरण करून अत्याचार केला, असा आरोप तिने केला आहे. पण पतीने आता तिला स्वीकारण्यास नकार दिला…
नवरा-बायकोतील वाद विकोपाला, पंजाबवरुन माणसं बोलावली आणि…पत्नीचं भयंकर कृत्य
नवी मुंबई : पती-पत्नी म्हटलं की वाद आलेच. लहान-मोठ्या वादातून अनेकदा टोकाचे निर्णय घेतले जातात. नवी मुंबईत पती-पत्नीतील वाद विकोपाला गेला आणि घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नवी…
गरम दुधाच्या कढईत पडली अन्…, ६ वर्षाच्या चिमुकली २१ दिवस मृत्यूशी लढली; अखेर घेतला जगाचा निरोप
बुलडाणा : ‘जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला’ असं म्हटलं जातं. हीच म्हण अधोरेखित करणारी घटना मलकापूर इथे घडली आहे. उकळलेल्या दुधाच्या कढईमध्ये पडून भाजलेल्या आणि ३ आठवडे साक्षात मृत्यूची…
डिझेलच्या टाकीचा मोठा स्फोट; वेल्डिंग काम करताना झालेल्या चुकीने एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर
नागपूर : कपिलनगर पोलीस ठाण्यांतर्गत मारुती शोरूमजवळ भीषण अपघात झाला. डिझेल टँकरमध्ये वेल्डिंग करताना धूर जमा झाला आणि त्याचा स्फोट झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर…
चेसिस नंबरही सेम टू सेम, चोरीच्या गाड्या विकण्यासाठी अनोखी शक्कल; वाचून तुम्हालाही बसेल धक्का!
नवी मुंबई : इन्शुरन्स कंपनीकडून विकत घेतलेल्या अपघातग्रस्त वाहनांचे चोरीच्या वाहनांवर चेसिस इंजिन नंबर छापून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीतील चौकडीला गुन्हे शाखा कक्ष १ च्या पथकाने अटक केली आहे. या…
ताडोबातून येताना नजर चुकली अन् कार थेट झाडावर…, फूड ऍण्ड ड्रग्स निरीक्षक जागीच ठार, पत्नी-लेक जखमी
चंद्रपूर : राज्यात अपघातांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता आणखी एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फूड ऍण्ड ड्रग्स विभागाचे निरीक्षक यांचा कारच्या अपघातात मृत्यू…