• Mon. Nov 25th, 2024

    Month: April 2023

    • Home
    • मालाड पश्चिमेतील वाहतूककोंडी फुटणार, रेल्वे स्थानक परिसरातील ज्वेलरी, फिश मार्केट भुईसपाट

    मालाड पश्चिमेतील वाहतूककोंडी फुटणार, रेल्वे स्थानक परिसरातील ज्वेलरी, फिश मार्केट भुईसपाट

    म. टा. प्रतिनिधी, मुंबईः मालाड रेल्वे स्थानक परिसरातील एम. एम. मिठाईवाला दुकानासह ज्वेलरी मार्केट, फिश मार्केट अशी १९ अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली आहेत. पालिकेच्या पी उत्तर विभागाचे शुक्रवारी केलेल्या…

    भवानीमातेच्या दर्शनाहून परतताना मधमाश्यांचा हल्ला, पुण्याच्या कुटुंबातील दहा जण गंभीर जखमी

    पुणे : पुणे जिल्ह्यात किल्ले सिंहगडाच्या जवळ असलेल्या खामगाव मावळ येथे एकाच कुटुंबातील दहा जणांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. दहाही सदस्यांचा मधमाश्यांनी चावा घेतला असून त्यांची प्रकृती…

    जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडेंनी घेतला लालपरीतून प्रवासाचा आनंद,आई आणि लेकींसह प्रवास

    बीड : महाराष्ट्र सरकारनं २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एसटीच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी ५० टक्के सवलत जाहीर केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा झाल्यानंतर काही दिवसांमध्येच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात…

    बारसू आंदोलन : घाला आम्हाला गोळ्या आणि एकदाचा विषय संपवून टाका… शेतकऱ्यांच्या संतप्त भावना

    राजापूर : ‘एकच जिद्द-बारसू रिफायनरी रद्द’ अशा घोषणा देत ग्रामस्थ आणि आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. ज्या ठिकाणी सर्वे सुरू आहेत त्या ठिकाणाहून ग्रामस्थांना आता हटवण्यात आले आहे. पोलिसांकडून या आंदोलनकर्त्यांची…

    शेळ्या चारायला गेली, अचानक गारांसह जोरदार पाऊस , आडोसा घ्यायला झाडाकडे धावली अन् घात झाला

    लातूर: शिक्षिका होऊन ऊसतोड कामगार असलेल्या आई वडिलांना आधार द्यायचा आहे. समाजासमोर आदर्श ठेवायचा, ही स्वप्न पाहात कुटुंबला हातभार लावत शिक्षण घेणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा शेळ्या चरायला गेली असताना वीज…

    लातुरात अवकाळीचा कहर, वीज पडून तरुणीचा मृत्यू, ११ जनावरं दगावली, बळीराजा चिंतेत

    लातूर : लातूर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले असून शेत शिवारात गारांचा सडा पडला आहे. त्यामुळे शेत पिकांसह बागायती शेतीचे मोठे नुकसान झालं आहे. विजांचा कडकडाट होऊन अनेक ठिकाणी वीज…

    चला बारसूला, बघतो पोलिसांच्या गोळ्या आम्हाला अडवतायेत का? राजू शेट्टींचा एल्गार

    कोल्हापूर : रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या येथे आंदोलकांवर पोलिसांकडून अश्रू धुरांच्या नळकांडा फोडत लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान या घटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी…

    डॉक्टरचा ३२ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील क्लिनिकमध्येच धक्कादायक प्रकार

    पुणे : ३२ वर्षीय महिलेशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवून, तिची इच्छा नसतानाही वारंवार पाठलाग करत मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील मांगडेवाडी कात्रज या ठिकाणी कल्पना आनंद…

    माझ्या सासुरवाडीचं फार प्रेम उतू चाललंय, पण…; अजित पवारांनी ‘बॅनर बहाद्दरांना’ फटकारलं

    मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या काही दिवसांत येणे अपेक्षित आहे. शिंदेंना साथ दिलेले १६ आमदार निलंबित होऊन राज्यातलं सरकार कोसळेल, असा दावा वारंवार विरोधी पक्षाकडून केला जातोय. अशा स्थितीत…

    राज्यावर २ मेपर्यंत अवकाळीचं संकट कायम, हवामान विभागाकडून ऑरेंज, यलो अलर्ट जारी

    मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सर्व विभागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अवकाळी पावसानं राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह…