बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी निघालेली पोलिसांची गाडी उलटली, १७ जण जखमी
राजापूर:कोकणातील प्रस्तावित बारसू सोलगावर रिफायनरी प्रकल्पासाठी सोमवारी जमिनीचे सर्वेक्षण होणार होते. या सर्वेक्षणासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा राजापूरच्या कशेळी बांध येथे अपघात झाला. याठिकाणी पोलीस व्हॅन पलटी होऊन १७ जण जखमी…
नामीबियातून भारतात आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू, महिनाभरात दुसरी घटना, कारण अस्पष्ट
मध्य प्रदेशःकुनो राष्ट्रीय उद्यानातून आणखी एक वाईट बातमी आली आहे. काही दिवसांपूर्वी साशा या मादी चित्त्याचा मृत्यू झाला होता. तर, आता महिन्याभराने आणखी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. हा नर चित्ता…
मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्या, आलिशान बंगल्याची डील कोटींमध्ये, किंमत ऐकून फुटेल घाम!
मुंबई :मुंबईतील आणखी एक आलिशान बंगाल चर्चेत आला आहे. मुंबईच्या उच्चभ्रू (पॉश) भागात पुन्हा कोट्यवधी रुपयात एका घराचा सौदा झाला आहे. या बंगल्याची किंमत २२० कोटी रुपये आहे. स्वप्ननगरीत मालमत्ता…
शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट; मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता, पुढील पाच दिवस महत्त्वाचे
मुंबईःकधी उष्णतेच्या लाटेचा इशारा तर कधी अवकाळी पावसाचा अंदाज राज्यात गेल्या काही महिन्यांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. या बदलाचा फटका पिकांवर तर होतोच आहे त्याचबरोबर आरोग्यावर होत आहे. आत्तापर्यंत…
कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! या तारखेपर्यंत परशुराम घाट बंद, १००हून अधिक ST फेऱ्या रद्द
रत्नागिरीःकोकणातील मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतुकीबाबत मोठा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. २५ एप्रिल २०२३ ते १० मे या कालावधीत दुपारी १२.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत परशुराम घाट…
संभाजीऐवजी ए संभ्याSSSS म्हणाला, मित्राने तोंडावर खुरप्याने वार करताच रक्ताची धार लागली
कोल्हापूर:आपण अनेकदा आपल्या मित्रांना त्यांच्या नावावरुन चिडवत असतो. संपूर्ण नाव न उच्चारता ‘अव्या’, ‘रम्या’, ‘मन्या’, ‘सुन्या’, असा अपभ्रंश करुन मित्रांना हाक मारली जाते. थट्टा म्हणून हा प्रकार चालूनही जातो. मात्र,…
अहमदनगरच्या तरुणाने नवी मुंबईतील शिक्षिकेला फसवलं; आधी लग्नाचं वचन मग ११ लाख बुडवून गावी पळाला
नवी मुंबई:सोशल मीडियावरुन लोकांची फसवणूक होण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. सोशल मीडियामुळे अनेक नव्या संधी चालून येतात, त्याचप्रमाणे याच माध्यमातून अनेक वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. सोशल मीडियावरुन होणारी…
बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे सांगितले, नंतर तपासात निघालं भलतंच, शेतकऱ्याच्या मृत्यूचे गूढ उकलेना
म. टा. प्रतिनिधी, नगर:संगमनेर तालुक्यातील वडदरा (बोटा) येथील उत्तम बाळाजी कुऱ्हाडे (वय ६२) या घरात टीव्ही पाहत बसलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री आठ वाजता…
सी-लिंकवर पहाटे बाईकची रेस लावली, दुचाकीतही फेरफार; पोलिसांनी २० जणांच्या मुसक्या आवळल्या
Mumbai sea link News: सी-लिंकवर पहाटे दुचाकींची रेस लावणाऱ्या २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वांद्रे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईःवांद्रे वरळी सागरी सेतूवर दुचाकींना…
कोणी आईला फ्लॅट दाखवायला, कोणी आजोळी जाताना माय गमावली; पुण्यात पहाटे भीषण अपघात
कोल्हापूर: आज रविवारी पहाटेच्या सुमारास पुणे – बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर नऱ्हे आंबेगाव नजीक खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर तब्बल १८ जण…