• Mon. Nov 25th, 2024

    Month: April 2023

    • Home
    • भाऊ शिंदेंकडे बहीण ठाकरेंच्या साथीला, सत्तेच्या चाव्या गेल्या भाजपकडे,जळगावात काय घडलं?

    भाऊ शिंदेंकडे बहीण ठाकरेंच्या साथीला, सत्तेच्या चाव्या गेल्या भाजपकडे,जळगावात काय घडलं?

    जळगाव: राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची युती असली तरी जळगावातील पाचोरा बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे पदाधिकारी अमोल शिंदे यांनी स्वतंत्र चूल मांडली होती. त्यांनी भाजप आणि सेनेच्या…

    सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही योजना बंद केलेल्या नाहीत; बार्टीच्या प्रशिक्षणाच्या सर्व योजना चालू आहेत

    मुंबई, दि.३०: सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजना चालू आहेत, बार्टीच्या प्रशिक्षणाच्या व इतर चालू असलेल्या कोणत्याही योजना बंद करण्यात आलेल्या नाहीत अशी माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केले आहे…

    महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘देखो आपला महाराष्ट्र’ टुर पॅकेज जाहीर

    मुंबई, दि.३०: राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत – विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव…

    राजकारण्यांना स्वाभिमानी कोल्हापूरकराची चपराक, मतदानासाठी दिलेले पैसे मतपेटीत टाकत सुनावलं

    कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे. यामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळालं असलं तरी चर्चा मात्र एका भलत्याच गोष्टीची सुरू आहे.मतपत्रिकेसोबत मतपेटीत पाचशे रुपयांच्या…

    स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी जगाचा भारताप्रती दृष्टिकोन बदलला – राज्यपाल रमेश बैस

    मुंबई, दि. 30 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात एकाचवेळी अनेक क्रांतीकारी उपक्रमांची सुरुवात केली आहे. त्यांनी ४७.८ कोटी लोकांचे जनधन बँक खाती सुरु करून एक अभेद्य जागतिक विक्रम…

    राज्याच्या मुख्य सचिवपदाचा मनोज सौनिक यांनी पदभार स्वीकारला

    मुंबई, दि. 30 :- महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज मावळते मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून मंत्रालयात पदभार स्वीकारला. यावेळी सामान्य प्रशासन…

    ठाकरेंच्या सभेनंतर वैशालीताईंची ताकद दिसली, किशोर पाटील काठावर पास, पाचोऱ्यात काय घडलं?

    जळगाव: जिल्ह्यातील पाचोरा बाजार समितीवर शिंदे गटातील भाऊ विरुद्ध ठाकरे गटातील बहीण असा सामना ठिकाणी रंगल्याचं पाहायला मिळालं. आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी पाचोर्‍यात…

    मुंबई गोवा महामार्गावर लक्झरी बसला अपघात, चालकाचं नियंत्रण सुटलं, डिव्हायडरला धडकून बस उलटली

    महाड, रायगड : मुंबई गोवा महार्गावर रायगड जिल्ह्यात महाड एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील चांडवे टोल नाक्याजवळ रविवारी पहाटे पावणे तीनच्या वाजता खासगी बसला अपघात झाला. ड्राइवरचे नियंत्रण सुटून लक्झरी बस…

    पिंपरीत कोयता गँगचा धुडगूस! मेडिकल दुकानात पाण्याचे पैसै मागितले, केले धक्कादायक कृत्य

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोयता गँगने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे पहायला मिळत आहे. पिंपरी परिसरात चोवीस तास सुरू असणाऱ्या एका मेडिकल शॉपमध्ये शिरून सहा जणांच्या टोळक्याने एकावर कोयत्याने वार…

    उष्णतेने वैताग आल्याने ते रात्री हवेशीर छतावर झोपायला गेले, मात्र ती ठरली शेवटची रात्र

    छत्रपती संभाजीनगर: उन्हाळा सुरू असल्याने रात्री हवेशीर घराच्या छतावर झोपण्यासाठी गेलेल्या ४० वर्षीय व्यक्ती झोपेत छतावरून तोल जाऊन पडून मृत्यू झाला. ही घटना २४ एप्रिल रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास…

    You missed