११९ खोट्या कंपन्या तयार करण्याच्या आरोपावरून जयपूर येथून एकास अटक – राज्य वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई
मुंबई दि 1:- सामान्य नागरिकांच्या पॅन व आधार कार्डाद्वारे ११९ खोट्या कंपन्या तयार करण्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला राजस्थान येथील जयपूर येथून अटक करण्यात आली. राज्यकर उपायुक्त, सहायक आयुक्त आणि राज्यकर…
शेतीसह नर्सरी विकसित करून साधली आर्थिक उन्नती
प्रचलित शेतीपद्धतीला फाटा देत नवनवे प्रयोग व उत्कृष्ट रोपांसाठी स्वत:ची नर्सरी तयार करून मोर्शी तालुक्यातील एका शेतकरी बांधवाने आर्थिक प्रगती साधली आहे. शेती विकासासाठी सूक्ष्म सिंचन, नाविन्यपूर्ण पीक, अद्ययावत तंत्रज्ञान…
कार्गो आणि प्रवाशी जलवाहतुकीत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाची उल्लेखनीय कामगिरी : मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि.01: कार्गो हाताळणीमध्ये महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 37 टक्के इतकी लक्षणीय वाढ करीत उल्लेखनीय आणि विक्रमी कामगिरी केली आहे. सन 2022-23 मध्ये 71 दशलक्ष टनांहून अधिक…
बापटांच्या अस्थीचं विसर्जन नाही, भावी खासदार म्हणून बॅनर लागले, जरा माणुसकी ठेवा: अजित पवार
बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याचे भावी खासदार अशा आशयाची पोस्टरबाजी करणाऱ्यांना चांगलेच सुनावले. आपल्यात जरा माणुसकी राहू द्या, एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचे काही…
कौशल्य विकास विभागातर्फे मुंबईत आयोजित रोजगार मेळाव्यात ८ हजार ३२२ पदांकरिता मुलाखती
मुंबई, दि. 1 : कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत नायगाव, दादर (पूर्व) येथे आज झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध…
GeM हे राष्ट्रहिताचे डिजिटल साधन : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल
मुंबई दि.1 :आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये शासकीय पोर्टल, गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (GeM) वरून वस्तू आणि सेवांच्या खरेदीने 2 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ही एक उल्लेखनीय कामगिरी असल्याचे केंद्रीय…
चिपळूणचा जवान अजय ढगळे सिक्कीममध्ये शहीद; भूस्खलनात बर्फाच्या ढिगाऱ्याखाली ४ जवान गाडले गेले
रत्नागिरी : भारत-सीमेवर झालेल्या भूस्खलनात चिपळूणचे सुपुत्र सुभेदार अजय शांताराम ढगळे शहीद झाले आहेत. भारत-चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठी जागेची रेकी करण्यासाठी मोरवणे गावचे सुपुत्र व चिपळूण येथील माजी सैनिकी मुलांचे…
नागपूरमध्ये रामनवमीला दोन कुटुंबात वाद, एकाचा मृत्यू, गुन्हा दाखल होताच आरोपी महिला फरार
नागपूर : रामनवमीच्या दिवशी नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामनवमीची मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. हा वाद इतका मोठा होता की तो हाणामारीपर्यंत पोहोचला. त्याचवेळी…
कितीही प्रयत्न करा, वर्षभरात विस्तारीकरण करणारच, महाडिकांचं बंटी पाटलांना चॅलेंज
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : गगनबावड्यातील डी. वाय. पाटील कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम ज्यांनी केले, तेच आज शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे ढोंग करत आहेत. कुणीही कितीही विरोध केला…
लोणार व शेगाव विकास आराखड्याची कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करा -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
अमरावती, दि. १ : लोणार व शेगाव विकास आराखड्याची कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी दिले. शेगाव व लोणार विकास आराखड्यातील कामांचा आढावा…