कैरी काढण्यासाठी रात्रीच्या अंधारात झाडावर चढला, फांदी तुटली अन् घात झाला, विद्यार्थ्यांचा मृत्यू
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईःवरळी येथील पोदार आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आंबे काढण्यासाठी झाडावर चढलेल्या दयानंद काळे (वय २२) या विद्यार्थ्याचा झाडावरून पडून मृत्यू…
दादर-प्रभादेवीसह तीन ठिकाणी पूरस्थिती टळणार, अतिमुसळधार पावसातही पाण्याचा निचरा होणार, कारण…
म. टा. प्रतिनिधी, मुंबईःपश्चिम रेल्वेवरील दादर-प्रभादेवीसह वसई रोड ते नालासोपारा दरम्यान सहा वर्षांपूर्वी आलेल्या पुरामुळे लोकलसह मेल-एक्स्प्रेसची वाहतूकही बंद पडली होती. यंदा या रेल्वे परिसरात पुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने…
वादळी वाऱ्यामुळे कंटेनरचा आडोसा घेतला, तोच पलटला; जळगावात दोन मजुरांचा दबून मृत्यू…
जळगाव:जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वादळी वाऱ्याने थैमान घातले आहे. अशाच वादळी वाऱ्यामुळे उभा रिकामा कंटेनर पलटी झाल्याने कंटेरनच्या आडोश्याला उभे असलेल्या दोन कामगार मजुरी जागीच ठार…
क्रूरतेचा कळस; तरुणाने लग्नाचे आमिष दाखवले, नंतर संबंध ठेवले, मग केले अमानूष कृत्य
नागपूर :अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. येथे एका तरुणाने लग्नाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीशी आधी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तीला बेल्टने मारहाण…
राज ठाकरे म्हणाले, बाहेर बघताय-जरा काकांकडे लक्ष ठेवा, अजित पवारांचं ‘दादा’ स्टाईल उत्तर
मुंबई: कुणाचं मोठेपण सांगत, कुणाच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवत, कुणाला सल्ले देत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीसांना दिलेली मुलाखत गाजवली. या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते…
बेडला कप्पे, गुप्त जागेतील गाडीत घबाड, नाशकात आयकरचे बिल्डरवर छापे, ३३३३ कोटीचे व्यवहार
नाशिक :नाशिक शहरात आयकर विभागाने चार बड्या बांधकाम व्यवसायिकांवर छापेमारी केली. २० ते २५ एप्रिल या पाच दिवसांच्या काळात हे धाडसत्र सुरु होतं. यात तब्बल ३ हजार ३३३ कोटी रुपयांचे…
बसचा ब्रेक फेल, भिंत तोडून सोसायटीतील गाड्यांवर कोसळली, कल्याणमध्ये धडकी भरवणारी घटना
Kalyan Accident: कल्याणमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. येथे बसचे ब्रेक फेल झाल्याने ती सोसायटीची संरक्षक भिंत तोडून थेट पार्किंगमधल्या गाड्यांवर येऊन आदळली. कल्याण:बसचा ब्रेकफेल होऊन ती सोसायटीची संरक्षक भिंत…
राज्यात भूकंप? कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, मी मंत्री राहीन की नाही माहिती नाही…!
नागपूर :सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सध्याचं शिंदे फडणनीस सरकार कोसळणार, असे आरोप दररोज विरोधी पक्ष करतो आहे. तशी शक्यता अनेक नेते बोलून दाखवत आहेत. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी देखील…
जेवण झाल्यावर महिला घरासमोर शतपावली करत होती, काही कळण्याच्या आत दुचाकीस्वारांनी साधवा डाव
छत्रपती संभाजीनगर :जेवण झाल्यानंतर घराच्या परिसरात शतपावली करत असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याच मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.यात महिलेचे सात तोळ्याचे हिसकवले.ही घटना बुधवारी दि.२६ रोजी रात्री आठ वाजेच्या…
नवी मुंबईच्या ऋषिकेश मानेची उत्तुंग भरारी, IFT दक्षिण आशियाई-१२ मध्ये करणार देशाचे नेतृत्व
नवी मुंबई : नवी मुंबईसह राज्य आणि देशपातळीवर संपूर्ण देश क्रिकेट वेडा असताना, काही मुलांना आपली कारकीर्द इतर खेळामध्ये घडविण्यात जास्त रस असतो. या प्रमाणेच नवी मुंबईतील १२ वर्षीय ॠषिकेश…