• Sun. Sep 22nd, 2024

Month: April 2023

  • Home
  • सर्वसामान्य नागरिकांना झटका, ती जाचक अट, आजपासून मुंबईत स्टॅम्प मिळणार नाही

सर्वसामान्य नागरिकांना झटका, ती जाचक अट, आजपासून मुंबईत स्टॅम्प मिळणार नाही

मुंबई : मुंबईपुरते मर्यादित अपर मुद्रांक नियंत्रक, मुंबई यांच्या नियमबाह्य कार्यालयीन आदेश विरोधात मुंबईतील मुद्रांक विक्रेत्यांनी बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. मुद्रांक घेण्यासाठी व्यक्तीस प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा नवीन आदेश बेकायदा…

विहिरीचं काम सुरु, अचानक वरचा भाग ढासळला, ५ कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली, दोघांना बाहेर काढलं

छत्रपती संभाजीनगर : नवीन विहिरीचे खोदकाम सुरु असताना अचानक विहिरीचा काही भाग ढासळल्याने खाली काम कारणारे पाच मजूर ढिगाऱ्यात दबले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील ही घटना आहे. झोलेगावच्या जांबरखेडा…

थाटामाटात लग्न झालं, देवदर्शनावरुन येतानाच काळाचा घाला, अपघातात नवदाम्पत्य जागीच ठार

सांगली : इस्लामपूर येथील एक नवदाम्पत्य अपघातात जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. कर्नाटक राज्यातील हलूर जवळील जत-जांबोटी महामार्गावर हा भीषण अपघात घडला आहे. लग्नानंतर देवदर्शन करून परतत असताना काळाने…

कापूसकोंडीनं संताप, अखेर अहमदनगरच्या शेतकऱ्यांनी कापसात गाडून घेतलं, सरकार मार्ग काढणार का?

प्रसाद शिंदे, अहमदनगर : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाच्या दरवाढीची गेल्या पाच महिन्यांपासून वाट पाहिली. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे विविध मार्गानं दरवाढी साठी आवाज उठवला. राज्यातील काही नेत्यांनी देखील कापूस उत्पादक…

सातारा जिल्ह्याबाबतचे पालखी सोहळ्याचं ते वेळापत्रक अधिकृत नाही, माऊलींच्या चोपदारांची माहिती

सातारा : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायी वारीसाठी रविवार, दि. ११ जून २०२३ रोजी आळंदी येथून प्रस्थान करणार आहे. यावर्षी सातारा जिल्ह्यात एकूण पाच मुक्काम असणार आहेत, अशी…

प्लीज शिव्या देऊ नका, मोहम्मद सिराजने हात जोडले, बोलता बोलता कंठ दाटला…

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज गेल्या अनेक महिन्यांपासून दमदार प्रदर्शन करतोय. एकदिवसीय आणि टी ट्वेन्टी संघात जोरदार प्रदर्शन करुन त्याने निवड समितीचं लक्ष वेधून घेतलंय. आयपीएल…

करोनानं दोघांचा मृत्यू, सातारा जिल्हाधिकारी अ‍ॅलर्ट, मास्कसंदर्भात महत्त्वाचा आदेश काढला

सातारा: जिल्ह्यात गेल्या दिवसांपासून करोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. सोमवारी १२ जणांची चाचणी करण्यात आली त्यापैकी ३ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले. आतापर्यंत ४५ जणांना करोनाची लागण झाली आहे. दरम्यान,…

शर्मिलानं घोडेस्वारी केली, पुण्याचा बैलगाडा शर्यतीचा घाट गाजवला, नेटकऱ्यांमध्ये तिचीच चर्चा

पुणे : बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये फक्त पुरुषच घोडे चालवण्याचे डेरिंग करतात. मात्र, या स्पर्धेमध्ये धोके खूप असतात. हे धोके पत्करण्याचे साहस पुरुष सुद्धा करू शकत नाहीत. परंतु, या क्षेत्रात नव्याने साहस…

त्यांच्या हातात कारखाना दिला तर उद्या सभासदाला पण टोल लावतील, अमल महाडिक यांचा घणाघात

कोल्हापूर : विरोधकांचा इतिहास काढला तर केवळ बेईमानी आणि फितुरीच हाती लागेल, यांच्या हातात सत्ता गेली तर उद्या सभासदांना कारखान्यात येण्या-जाण्यासाठी टोल भरावा लागेल, अशी उपरोधिक टीका अमल महाडिक यांनी…

वन विभागामार्फत होणाऱ्या प्रत्येक कामाचे जिओ टॅगिंग आवश्यक – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 3 : वन विभागामार्फत आगामी काळात होणाऱ्या प्रत्येक कामांबाबत जिओ टॅगिंग करणे आवश्यक असल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच प्रत्येक व्याघ्र प्रकल्पाने पर्यटकाना आकर्षित करण्यासाठी फेसबुक…

You missed