• Sun. Sep 22nd, 2024

Month: April 2023

  • Home
  • ठाणे ते बोरिवली अंतर पार करण्यासाठी आता भुयारी बोगदा, नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार

ठाणे ते बोरिवली अंतर पार करण्यासाठी आता भुयारी बोगदा, नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार

म. टा. प्रतिनिधी, ठाणेः ठाणे-बोरिवलीदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणाऱ्या नियोजित भुयारी मार्गासमोरील पर्यावरणीय परवानग्यांची अट शिथिल झाल्यामुळे या प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे. केंद्रीय पर्यावरण व वनविभागाकडील…

शेतकऱ्यांनी १ किलो कांदा विकला अन् हातावर फक्त चार आणे पडले, व्यापाऱ्यांची चांदी

नाशिक: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सुरु असलेली अवहेलना काही केल्या थांबायला तयार नाही. राज्य सरकारने अनुदान जाहीर करुनही घाऊक बाजारपेठांमध्ये एक किलो कांद्याला २५ पैशांचा कवडीमोल भाव…

म्हाडाच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता या तारखेपर्यंत करु शकता अर्ज

Mhada Lottery 2023 Mumbai: म्हाडाच्या घराचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी मोठी बातमी, अर्ज सादर करण्यास १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म. टा. प्रतिनिधी, मुंबई: म्हाडा कोकण मंडळातील ४,६४० सदनिका आणि १४…

घरातून निघताना खिडकीजवळ त्या दोघांना पाहिलं, संध्याकाळी पत्नी रक्ताच्या थारोळ्यात दिसली

मुंबई: घाटकोपरच्या पंतनगर परिसरात २०१२ साली घडलेल्या चेतना अजमेरा हत्याप्रकरणात सोमवारी मुंबई सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला. या प्रकरणातील आरोपी अशोक पुरोहित, महेंद्रसिंग राठोड आणि हेमंत मणेरिया या दोघांनी बिल्डर…

बायकोला संपवलं, मग स्वत: पोलिसात गेला… त्या रात्री नेमकं काय घडलं?

नवी मुंबई: नवी मुंबईमध्ये सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. बांधकाम व्यवसायिकावर गोळीबार करून हत्या, तर कधी लव्ह इन रिलेशनशिपमधून हत्या असे एक ना अनेक हत्या केल्याच्या घटना घडतात. त्यातच…

लॉज नाही, त्याच्या खालच्या हॉटेलात बघा, पोलिसांना टीप; छाप्यात दोघे ताब्यात, औषधंही जप्त

बुलढाणा : चक्क हॉटेलमध्ये रुग्णांवर उपचार करणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांना बुलढाणा शहर पोलिसांनी काल दुपारी ताब्यात घेतले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील एका हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडत असल्याचं समोर आलं…

मुंबईतील स्टॅम्प विक्रेत्यांचा बेमुदत संप, अशा आहेत मागण्या

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः खासगी व्यक्तींना त्यांच्या प्रतिनिधींमार्फत ऑनलाइन किंवा परवानाधारक मुद्रांक पेपर विक्रेत्यांकडून मुद्रांक पेपर खरेदी करता येणार नाही. मुद्रांक खरेदी करायचा असल्यास स्वत: संबंधित विक्रेत्याकडे जावे लागेल.…

२३८ एसी लोकल तर ८० किमीच्या नव्या लोकल मार्गिका, रेल्वेच्या नव्या मार्गांना सरकारकडून बळ

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः राज्यात २३८ वातानुकूलित (एसी) लोकल बांधणी आणि ८० किमीच्या नव्या लोकल मार्गिका उभारणीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. एमयूटीपी-३ अ प्रकल्पसंचासाठी तातडीने १०० कोटी रुपये मुंबई…

बायकोच्या उपचराचे पैसे दिले नाही, नवऱ्याची सटकली, मेहुण्यांवर वार, अन् मग

अकोला: नवऱ्याने बायकोच्या दोन सख्ख्या मावस भावांवर चाकुने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर झाला असून जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.…

प्लेग्रुपमधील शिक्षिकांनीच केला २८ चिमुकल्यांचा छळ; चिमटे, मारहाण करत दिली क्रूर वागणूक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः कांदिवली येथील एका प्लेग्रुपमधील (बालवाडीतील) दोन शिक्षिकांनी, दोन ते अडीच वर्षांची मुले आपले ऐकत नाहीत, म्हणून त्यांना अमानुष शिक्षा केल्याची घटना समोर आली आहे. चिमटे…

You missed