• Mon. Sep 23rd, 2024

Month: April 2023

  • Home
  • थोडक्यात टळला अनर्थ! बेस्टमधून प्रवास करताना प्रवाशाला दिसलं असं काही की भीतीने काळीजच गोठलं

थोडक्यात टळला अनर्थ! बेस्टमधून प्रवास करताना प्रवाशाला दिसलं असं काही की भीतीने काळीजच गोठलं

मुंबईः बसमधून प्रवास करत असताना एक प्रवाशांसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतून प्रवासी थोडक्यात बचावला आहे. बेस्ट बसमध्ये असलेल्या रिकाम्या जागेत बसवलेली स्टीलची प्लेट निखळून बाहेर आली होती.…

राज्यातील सर्वसामान्य नागरिक हाच आरोग्यविषयक योजनांचा केंद्रबिंदू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.७ : राज्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक विविध योजना राबविल्या जात आहेत, असे सांगत आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.…

शहाजी महाराजांच्या साडेतीनशे वर्ष जुन्या समाधीची दुरवस्था, ३.५ कोटींचा निधी गेला परत

कोल्हापूर : स्वराज्याचे संकल्पक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता शहाजी महाराज यांचे कर्नाटकातील स्मारक साडेतीनशे वर्षांनंतरही जीर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत उघड्यावरच राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतांचे राजकारण करणाऱ्या सर्वच पक्षांनी…

तुझी नात आम्हाला दे, नाहीतर…; महिलेचा विनयभंग; नवरा येताच लाथाबुक्क्यांनी मारहाण

परभणी : पती घरातून बाहेर गेल्यानंतर एका व्यक्तीने घरामध्ये घुसून महिलेला “तुझी नात कुठे गेली आहे?” अशी विचारणा करून महिलेचा वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केला. याचवेळी पती आणि आई…

साताऱ्यातील अपघाताने पुरंदर सुन्न, एकुलती एक लेकरं गेली, ग्रामदैवताची यात्राही थांबली

पुणे : पुरंदर तालुक्यातील पिंपरे आणि थोपटेवाडी येथील नागरिकांची सकाळ दुःखद घटनेने झाली. साताऱ्यातील लोणंद येथे एसटी आणि बाईक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गावातील तीन तरुणांचा अकस्मात मृत्यू झाला. तिन्ही…

भरधाव मिक्सर ट्रकची धडक, कारचा चेंदामेंदा, नागपूर जेलच्या पोलिसाचा अमरावतीत मृत्यू

अमरावती : शहरात मागील काही महिन्यांपासून रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये होणारा मृत्यूदर सुद्धा वाढला आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी सगळीकडे धामधूम सुरू असताना काल दुपारच्या सुमारास मार्डी ते विद्यापीठ…

नगरवासियांच्या भेटीसाठी आई अंबाबाई मंदिराबाहेर; कोल्हापुरातील १०० वर्षांची परंपरा, PHOTOS

Mansi Kshirsagar | Maharashtra Times | Updated: 7 Apr 2023, 9:19 am ढोल ताशाच्या गजरात आणि अंबामाता की जयच्या जयघोषात ठिकठिकाणी रस्त्यावर रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या, भालदार, चोपदार, फुलांनी सजलेला…

नदीपात्रात तरंगणारी बॉडी, हातावर सुभाष नाव; ओळख पटवण्यासाठी आलेलं कुटुंब म्हणतं, हे तर…

जळगाव : जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवारातील गिरणा नदीपात्रात बुधवारी सकाळी ६२ वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळून आला होता. त्याची ओळख पटली असून सुभाष धना कोळी (वय ६२ वर्ष, रा. पाळधी…

रामेश्वरला मृत घोषित करताच मित्र पळाला, कुटुंबियांकडून मात्र हत्येचा आरोप

बीड : बीड जिल्ह्यात एका १८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. काल सायंकाळी हा तरुण घराबाहेर पडला होता. त्यानंतर एका हॉटेलच्या शेजारी या तरुणाचा मृतदेह पडला असल्याची माहिती…

बिल्डरच्या चुकीमुळं मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट; तब्बल पाच महिने होत होती पाण्याची नासाडी

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः बांधकाम व्यावसायिकाने जलबोगद्याची माहिती न घेता ठाण्यातील वागळे इस्टेट येथे बोअरवेल खोदताना मुंबई पालिकेच्या १८ फूट व्यासाच्या जलबोगद्याला भगदाड पाडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांवर…

You missed