सोलंकी प्रकरणाला नवा ट्विस्ट; २ महिन्यांनी वर्गमित्राला अटक, चिठ्ठीत दर्शनने काय लिहिलेलं?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पवई आयआयटीमधील विद्यार्थी दर्शन सोलंकी याच्या आत्महत्येच्या सुमारे दोन महिन्यानंतर पोलिसांनी अरमान खत्री या विद्यार्थ्याला अटक केली आहे. अरमान हा देखील आयआयटीमधील विद्यार्थी असून,…
पनवेलकरांनो, पाणी जपून वापरा! हे दोन दिवस ४८ तासांसाठी पाणीपुरवठा बंद
म. टा. वृत्तसेवा, पनवेल : शहरात मागील काही दिवसांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढू लागल्या असतानाच, सोमवार आणि मंगळवारी पाण्याचा तुटवडा सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नवी मुंबई…
पतीने हळदी- कुंकू, टाचण्या, राख टाकून केला जादूटोणा; विवाहितेची पोलिसात तक्रार
सातारा : राहत्या घरासमोर रात्रीच्या वेळी पतीने हळदी- कुंकू, टाचण्या, राख टाकून जादूटोणा केल्याची तक्रार विवाहिता उज्ज्वला पद्ममाकर जाधव (वय ३५, रा. कारंडवाडी, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात…
पारसच्या दुर्घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न, ७ लोकांचा मृत्यू; वाचा, असा आहे संपूर्ण घटनाक्रम
अक्षय गवळी, अकोला : अकोला जिल्ह्यात आज सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असलेलं पारस गावात बाबूजी महाराज संस्थान या संस्थांमध्ये…
हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी खड्डा खोदून काढतात पाणी, पाणी टंचाईमुळे मुलांची लग्नं रखडली
अकोला : पाणीटंचाईमूळ राज्यातील एका गावात गावकऱ्यांना अनेक समस्येला सामोरे जावे लागतं आहे. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कवठा हे गाव. गावात एक विहीर अन् धरण असून ह्या विहिरीला पाणी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट – महासंवाद
नवी दिल्ली, ९: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊ येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री श्री. शिंदे दोन दिवसीय उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून…
युद्धनौकेवर युद्धसराव सुरू असताना मोठा अपघात, अरबी समुद्रात नौसैनिकाचा मृत्यू
A naval officer died :‘आयएनएस ब्रह्मपुत्र’ ही फ्रिगेट श्रेणीतील युद्धनौका अरबी समुद्रात मोहिमेवर असताना झालेल्या अपघातात एका नौसैनिकाचा मृत्यू झाला आहे.
अवकाळी पावसाचा साखर उद्योगालाही फटका; हंगाम संपला, साखर उत्पादनात झाली घट
Decrease in sugar production : यंदा उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. हे लक्षात घेता यंदा साखर उत्पादन उच्चांकी होईल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र साखर उत्पादनाला मोठा फटका बसला. साखर…
विहिरीत उतरले पण पुन्हा बाहेर आलेच नाहीत, २२ वर्षांच्या २ पोरांचा गुदमरुन मृत्यू
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : विहीर साफ करताना विषारी वायूमुळे दोन श्रमिकांचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना रविवारी सायंकाळी सदर पोलिस स्टेशन हद्दीतील राजनगर येथे उघडकीस आली. अमर रतनलाल मरकाम (वय…
अकोल्यात आरती सुरु असताना झाड कोसळलं; शेडखाली ५० लोक दबले, ४ मरण पावल्याची भीती
अक्षय गवळी, अकोला : अकोला जिल्ह्यात आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान बाळापूर तालुक्यात असलेल्या पारस गावात बाबूजी महाराज संस्थानामध्ये सायंकाळीची आरती सुरू असताना मंदिराच्या परिसरात असलेल्या टिनाच्या…