जैव इंधनाची गुणवत्ता आणि घनता यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे – डॉ.अनबलगन
पुणे दि.२८: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) तर्फे ‘मिशन समर्थ’ अंतर्गत आयोजित जैव इंधन कार्यशाळेचे उद्घाटन महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांच्या हस्ते करण्यात आले.…
पुण्यातील लिंगाण्यावर ट्रेकिंग करताना हार्ट अटॅक, पनवेलमधील ट्रेकरचा करुण अंत
पुणे : सुट्टीचे दिवस सुरू असल्याने अनेक पर्यटक ट्रेकिंगसाठी बाहेर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच पुणे आणि राजगड जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या लिंगाणा किल्ल्यावर पनवेल येथून आलेल्या ट्रेकर्सचा हृदयविकाराच्या झटक्याने…
पत्नीसोबत कौटुंबिक वाद, सासूसह तिच्या मानलेल्या मुलीवर संशय, नाशकात जावयाचा दोघींवर हल्ला
नाशिक : शहरात किरकोळ कारणातून जीवघेणे हल्ले सुरूच आहेत. पुन्हा एकदा पंचवटी परिसरातील पेठरोड भागात कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. जावयाने सासूसह तिच्या मानलेल्या मुलीवर धारदार विळ्याने वार…
सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आणखी झळ, पेनकिलरसह अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार
मुंबईः सर्वसामान्य नागरिकांना सतत महागाईचा फटका बसत आहे. सातत्याने महागाई वाढत असून अत्यावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. त्यातच आता औषधांच्या किंमतीतही वाढ होण्याची दाट शक्यता आहे. पेनकिलर, अँटी- इन्फेक्टीव्ह, कार्डिअॅक…
वडिलांचं श्राद्ध करण्यापूर्वीच लेकावर काळाचा घाला; कंटेनरच्या धडकेत वकिलाचा मृत्यू
जळगाव : काम आटोपून शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील पक्षाकारांकडे कागदपत्र घेण्यासाठी बाईकने जात असलेल्या वकिलाला कंटेनरने धडक दिल्याने या अपघातात वकिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना काल सायंकाळी ६…
पत्रकार परिषद सुरू होणार, अन् शिंदेंनी फडणवीसांना विचारले वाचून दाखवू का? उपमुख्यमंत्री म्हणाले….
मुंबई: काँग्रेसचे बडतर्फ खासदार राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांची खिल्ली उडवल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार प्रचंड आक्रमक झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर…
एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक पुन्हा मुंबई पोलीस दलात, ATS मधून बदलीचे आदेश
मुंबई : एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांची पुन्हा एकदा मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात कार्यरत असलेल्या दया नायक यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत. नायक…
कसब्याच्या पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांना उमेदवारी का नाही? चंद्रकांत पाटलांनी गुपित उलगडलं
पुणे: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली…
मुंबई-ठाण्यातून वसई-विरार, गुजरातला जाणे सोप्पे होणार, वर्सोवा पुलाबाबत आली मोठी अपडेट
मिरा-भाईंदर : मुंबई-अहमदाबाद मार्गावरील बहुप्रतीक्षित नव्या वर्सोवा पुलाचा पहिला टप्पा सोमवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यात मुंबई-गुजरात व ठाणे-गुजरात या दोन मार्गिकांचा समावेश आहे. वर्सोवा खाडीवरील जुना पूल धोकादायक…
पुण्यात भीषण अपघात; दारुच्या नशेत तर्राट असलेल्या पिक अप चालकाने ८ जणांना चिरडलं, ५ जण ठार
जुन्नर,पुणे: जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून शेतमजुरीची कामे उरकुन पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे आपल्या जात असणाऱ्या शेतमजुरांना नगर – कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे पिकअप जीपने दुचाकीवरील आठ जणांना चिरडल्याची घटना…