• Wed. Jul 8th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अद्ययावत व सज्ज ठेवा – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

    आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अद्ययावत व सज्ज ठेवा – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

    औरंगाबाद, दि. 15 (विमाका) : पावसाळयाच्या कालावधीत आपत्कालीन परिस्थितीत संपर्क यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरते. त्यासाठी मराठवाडयातील जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षासह आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिकाधिक अद्ययावत व सज्ज ठेवा, असे निर्देश विभागीय…

    Ashadhi Ekadashi 2023: यंदाची आषाढी वारी जोरात, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

    मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरयात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दि. २५ जून ते ०५ जुलै या…

    अजित दादांच्या हस्ते भूमिपूजन; फडणवीसांकडून उदघाटन, चिंचवडमध्ये ‘युती’ पॅटर्नची चर्चा

    पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यावेळी आज पिंपरी चिंचवड येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचे लोकार्पण…

    ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

    पाणी पुरवठ्याच्या कामासाठी त्वरित जमीन उपलब्ध करून देऊ-उपमुख्यमंत्री पुणे दि.१५- आकुर्डी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या ग.दि. माडगूळकर नाट्यगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. शहराच्या प्रलंबित…

    आईला चहाच्या टपरीवर सोडलं, अंघोळीसाठी घरी परतला अन् मग त्याने जे केलं… जळगाव सुन्न

    जळगाव: जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीतील १९ वर्षीय तरुणाने सकाळी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. आकाश सुरेश शेरे (वय-१९…

    जुन्या भांडणाच्या रागातून चाकू हल्ला; हॉकी स्टीकने मारहाण, गुडघा फोडला आणि…

    महाड : कोकणात रायगड जिल्हयातील महाड तालुक्यात गंभीर गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये गोळीबार, चाकूहल्ला या मोठ्या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा चाकूहल्ला झाल्याची घटना…

    ४ महिन्यांपासून प्लॅन, बंदूक हरवल्याचं नाटक, सुपारी दिली, आरोपींनी पोलिसांना काय सांगितलं?

    पुणे : पुण्याच्या तळेगाव येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून प्रकरणात एक एक नवे खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी २४ तासांत ५ आरोपींना बेड्या ठोकून हत्याकाडांचा…

    जे कोणी दंगलीत तेल ओतत असतील त्यांना सोडणार नाहीत; देवेंद्र फडणवीसांचा सज्जड इशारा

    पिंपरी : राज्यात दोन ठिकाणी दंगली झाल्या. या दंगली कुणीतरी जाणूनबुजून निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या ठिकाणी दंगली झाल्या. त्या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आहे. पण जे कुणी दंगली घडवण्याचा…

    जुना मित्र सोडून गेला, पुण्यात येताच राजनाथ सिंह बापट कुटुंबियांच्या भेटीला

    पुणे : भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. यानंतर देश आणि राज्यभरातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी पुण्यात आल्यानंतर आवर्जून बापट कुटुंबीयांची भेट घेतली. आज देशाचे संरक्षण मंत्री…

    Mumbai Fire: बेकरीत गॅस गळती, मग मोठा स्फोट, भीषण आगीत दोन मुलांसह सहा जण होरपळले

    मुंबई: मुंबईतील खारदांडा परिसरात भीषण घटना घडली आहे. खारदांडा येथील एका बेकरीत गॅस गळती झाल्याने आग भडकली. या आगीत सहाजण होरपळले आहेत. सध्या या ६ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं…

    You missed